Investment Options: नवविवाहित महिलांसाठी गुंतवणुकीचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट
नवविवाहित महिलांनी गुंतवणुकीचा विचार करताना कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न व खर्च या गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच, म्युच्युअल फंड, घर, सोने हे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
Read More