Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Aadhar Card Changes: आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता किती वेळा बदलता येते? जाणून घ्या

आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI) आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर इत्यादी अपडेट करण्याची सुविधा देते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की तुम्ही प्रत्येक माहिती पुन्हा पुन्हा अपडेट करू शकत नाही.

Read More

6000mAh बॅटरीसह Samsung चा नवा 5G फोन लाँच; कॅमेर, फीचर्स आणि किमतीविषयी जाणून घ्या

Samsung Galaxy M14 5G मध्ये जलद चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 6000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि Android 13 सपोर्ट देण्यात आला आहे.

Read More

iPhone 14 व iPhone 14 Plus नवीन रंगात एन्ट्री, जाणून घ्या किंमतीत काय झाला बदल?

iPhone 14 व iPhone 14 Plus Update: होळी या रंगमय सणाची क्रेझ ही अॅपल कंपनीमध्ये देखील असल्याची दिसत आहे. कारण नुकतेच अॅपलने , iPhone 14 व iPhone 14 Plus हे नवीन रंगात लाॅन्च केले आहे. त्यामुळे या आयफोनच्या किंमतीत काय बदल झाला आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Is Tiktok ban in US?: आता अमेरिकेतही टिकटॉक बंदी? व्हाईट हाऊसने विधेयक केले मंजूर

Is Tiktok ban in US?: व्हाईट हाऊसने टिकटॉक आणि इतर परदेशी तंत्रज्ञानाला टार्गेट करणारे विधेयक सादर केल्याबद्दल यूएस सिनेटर्सचेही कौतुक केले. अमेरिकेसोबतच इतर देशही टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी काम करत आहेत.

Read More

YouTube वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 6 एप्रिलपासून जाहिराती दिसणार नाहीत; युट्युबर्सच्या कमाईवर कुठलाही परिणाम नाही

YouTube Video Overlay Ads: आता लवकरच वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहिरातींपासून मुक्तता मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube 'ओव्हरले जाहिराती' काढून टाकणार आहे.

Read More

Aadhaar Card: डिजिलॉकरची सर्व कागदपत्रे आधारवरून ऑटो अपडेट होतील!

एका अहवालानुसार, सरकार डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे जतन करणाऱ्या लोकांसाठी एक व्यासपीठ विकसित करत आहे, जेणेकरून ते सर्व विभागांमधील पत्ते आणि इतर माहिती आधारद्वारे ऑटो-अपडेट करू शकतील.

Read More

PrimeBook Laptop : आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारली टेक कंपनी; 15 हजारांमध्ये तयार केला लॅपटॉप

PrimeBook Laptop: जागतिक पातळीवर टेक उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत या काळात तुम्ही कधी 15,000 रुपयांचा लॅपटॉप पाहिला आहे का? जे Android या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करते आणि लॅपटॉपचा वापराचा अनुभव मिळतो! आयआयटी दिल्लीच्या (IIT Delhi) प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी अश्याच उपकरणाची निर्मिती केली आहे.

Read More

Special Offer on iPhone 13: आयफोन 13 खरेदी करा फक्त 36,000 रूपयांत, जाणून घ्या खास ऑफर

होळी सणानिमित्त iPhone 13 खरेदी करा अगदी 36,000 रूपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी. फ्लिपकार्टवर या ऑफरचा मनसोक्त आनंद घ्या. iPhone 13 अगदी स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्ही ही संधी मिळणार नाही. त्यामुळे ही शानदार ऑफर गमावू नका.

Read More

Expensive Rewards to Employees : ‘या’ पाच कंपन्यांनी जगात ले-ऑफ सुरू असताना कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या गिफ्ट्स

Expensive Rewards to Employees : एकीकडे मेटा, गुगल, ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागडी गिफ्ट्स दिली आहेत.

Read More

Best Phones and Laptops for Online Games : ऑनलाईन गेम्ससाठी बेस्ट फोन्स आणि लॅपटॉप्स

आजकाल गेमिंग स्मार्टफोन आणि लॅपटॉप्सची मागणी वाढत आहे. सर्व स्मार्टफोन आणि लॅपटॉप्स गेमिंगसाठी नसतात, म्हणून आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गेमिंग स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सची यादी आणली आहे.

Read More

How to Lock Aadhar Card : एसएमएसने करा आधार कार्ड लॉक

आधार कार्ड वापरकर्ते एसएमएसद्वारे (Lock Aadhar Card by SMS) त्यांचा आधार क्रमांक लॉक आणि अनलॉक करू शकतात. तुमचे आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्याच्या तपशीलाचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. याद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.

Read More

Samsung Galaxy Book 3 ची भारतात विक्री सुरू, किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये जाणून घ्या

सॅमसंगच्या प्रीमियम लॅपटॉप Samsung Galaxy Book 3 ची भारतात विक्री सुरू झाली आहे. गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये AMOLED डिस्प्लेसह Samsung Galaxy Book 3 मालिका लॅपटॉप सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy Book 3 मध्ये 3K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. याशिवाय या मालिकेच्या लॅपटॉपमध्ये इंटेल 13th Gen प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Read More