Alcohol Consumers in India: ब्रिटनमधील स्कॉच, व्हीस्कीला भारतात मोठी मागणी, महसुलात मोठी वाढ
Scotch Whisky Market in India: भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीच्या 219 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत, तर फ्रान्सने 205 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत. भारतात, साधारण बोली भाषेत 700 मिली दारूच्या बाटलीला 'खंबा' म्हणतात. एकेकाळी उच्चभ्रू लोकांसाठी केवळ व्हिस्की आणि स्कॉच असते अशी सामाजिक धारणा होती, परंतु आता सर्वसामान्य लोक या दारूच्या प्रकाराचे सेवन करताना आघाडीवर आहेत.
Read More