Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Influencer Trends: बदलला मार्केटिंगचा ट्रेन्ड, केवळ 'या' इन्फ्लूएन्सर्सचा 100 दशलक्ष प्रॉडक्ट्सवर कब्जा

Influencer Trends: सोशल मीडियावरचा मार्केटिंगचा ट्रेन्ड आता बदलला आहे. केवळ काही इन्फ्लूएन्सर्सनी तब्बल 100 दशलक्ष उत्पादनांवर कब्जा मिळवला आहे. म्हणजेच सोशल मीडियावर मार्केटिंगचा कल कशापद्धतीनं बदलला आहे, हे यावरून दिसून येतं.

Read More

YouTube Monetization New Policy: यूट्यूबवर पैसे कमवणं झालं आणखी सोपं, काय आहे नवी मॉनेटायझिंग पॉलिसी?

YouTube Monetization New Policy: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर आता पैसे कमवणं आणखी सोपं झालं आहे. यूट्यूबनं आपली मॉनेटायझेशनची पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. काय आहे नवी पॉलिसी? जाणून घेऊ...

Read More

YouTube Monetization च घोडं वॉच टाइमवर अडलय? आता चिंताच सोडा, ‘या’ 4 मार्गानी मिळवा भरपूर पैसे

गेल्या काही वर्षात यू ट्यूब चॅनेल 9 YouTube सुरू कराव आणि त्यातून भरपूर पैसे मिळवावे, या विचाराची लाट आली आहे. असे चॅनेल सुरू केल्यावर कमाईचा पहिला मार्ग खुणावतो तो म्हणजे Google AdSense. पण वॉच टाइम पूर्ण न झाल्याने यातल्या कित्येकांचा हिरमोड होतो. मात्र असले तरी असे 4 मार्ग तुमच्यासमोर आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनेलचा प्रभावी वापर करू शकता आणि त्यातून भरपूर पैसेही कमवू शकता.

Read More

Suhani Shah : धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्यामुळे चर्चेत आलेल्या magician सुहानीची यूट्यूब कमाई ऐकून चकित व्हाल!

सुहानी शाह हे नाव काही नव्यानेच देशासमोर आलेय असे नव्हे! पण सध्या हे नाव अधिकच चर्चेत आले आहे. अवघ्या 7 वर्षाची असताना magician म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली आणि आज ती यशस्वी magician आणि यूट्यूबर म्हणूनदेखील ओळखली जाते.

Read More

YouTube Free Movie and Serials: विनामूल्य बघता येणार सिनेमा, मालिका आणि बरंच काही

YouTube व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म सध्या दर्शकांची आवड समजून घेत आहे. OTT प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी येणाऱ्या काळात YouTube वापरकर्त्यांना वेगवगेळ्या सुविधांचा लाभ देणार आहे.

Read More

Social Media Influencer Taxation : इन्स्टाग्राम चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सकडून देखील कर आकारला जातो का?

2,50,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सना (Child Social Media Influencers) कर भरणे अनिवार्य आहे. यात दोन वेगवेगळे नियम असले तरी अल्पवयीन मुलांनाही लागू होतात.

Read More

YouTube चे कोणते नवे फीचर येणार? Google for India च्या इव्हेंटमध्ये कोणत्या घोषणा केल्या?

नुकतेच, Google ने YouTube मध्ये कोणते नवे फीचर आणणार याबाबत घोषणा केली. या नव्या फीचरमुळे आपल्या युट्यूब अॅपमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे हे समजून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.

Read More

Dr. Vikas Divykirti यांची कमाल, काही तासातच Youtube Monetization Criteria केला पूर्ण!

डॉ. विकास दिव्यकीर्ती अलीकडे नेहमीच चर्चेत राहू लागलेत. आता त्यांनी सुरू केलेल्या चॅनेलला मिळालेला प्रतिसाद बघून त्यांची लोकप्रियता लक्षात येते.

Read More

YouTube University: नवनवीन कौशल्य शिकवणारी युट्यूब चॅनेल्स!

YouTube Free University : YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर जगभरात असंख्य युझर्स आहेत. जगभरात युट्यूबचा वापर वेगवेगळी कौशल्य शिकण्याठी आणि आपली कला सादर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात आहे. आज आपण अशाच काही शैक्षणिक युट्यूब चॅनेल आणि युट्यूबर्सची माहिती घेणार आहोत.

Read More