Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असावेत!

विविध कारणांमुळे आजकाल पती-पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागत आहे. नोकरी करत असताना अशा जोडप्यांमधील आर्थिक व्यवहार (financial planning) कसे असायला पाहिजेत, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

खर्चाचा हिशोब का ठेवायला हवा? आर्थिक नियोजनसाठी अत्यंत फायदेशीर

कोणतीही वेळ किंवा काळ सांगून येत नाही. तुमच्याकडे भविष्याचे नियोजन नसेल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही अडचण टाळण्यासाठी खर्चाचा नियमित हिशोब ठेवा आणि खर्चावर नियंत्रण आणा.

Read More

भिशी हा काय प्रकार आहे?

Self Help Group for Micro Financing मध्यमवर्गातील महिलांनी हौसेखातर सुरू केलेल्या भिशीने अनेकांच्या संसाराला हातभार लागला. व्यवहारज्ञानातून आणि महिलांच्या लहान-लहान गरजांमधून विकसित झालेल्या या भिशीने, आता किटी पार्टीपर्यंत (Kitty parties) चांगलीच मजल मारली आहे.

Read More

ऑनलाईन पैसे कमवण्याचे काही सोपे मार्ग!

Earn Money Online - आजच्या डिजिटल जगात (Digital World) प्रत्येकाला घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे आहेत. तुम्हालाही ऑनलाईन पैसे (Online Money) कमवायचे असतील तर चिंता करून नका आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कमावण्याचे काही पर्याय घेऊन आलो आहोत.

Read More

Online Shopping Tips: कमीत कमी खर्चात ऑनलाईन शॉपिंग कशी करता येईल?

Online Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

बालक विमा योजनेचे हे आहेत फायदे, मुलाच्या भविष्याची दूर होईल चिंता

आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालक विमा योजनेचा नक्कीच विचार करू शकता. या विम्यामुळे तुमच्या मुलाला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होऊ शकते.

Read More

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार तुमच्याकडून मागवू शकते ही माहिती

भारतात गेल्या 2 वर्षात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत 170 टक्क्यांनी वाढ झाली. ऑनलाईन गेममध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा सरकारचा संशय असून ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांकडून केवायसी मागवण्याची शक्यता आहे.

Read More

18 वर्षांखालील मुलांचंही बनवता येईल पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

18 वर्षांवरील प्रत्येकासाठी बँकेपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पण तुम्ही 18 वर्ष पूर्ण होण्याआधी ही पॅन कार्ड काढू शकता.

Read More

आर्थिक नियोजनासाठी महिलांसाठी खास टीप्स

पैशांच्या बाबतीत अधिक स्वतंत्र होण्यासाठी महिलांनी या 10 गोष्टी केल्या पाहिजेत

Read More

मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे?

शाळा सुरू व्हायच्या कित्येक महिने आधीपासूनच मुलाची फी कशी भरायची, मुलांना लागणारे नवीन गणवेश, स्कूल बॅग, बॉटल, पुस्तकं, वह्या यांच्यासाठी पैशांची जमवाजमव कशी करायची हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो.

Read More

Women Financial Empowerment : महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी अशी करावी धोरणात्मक गुंतवणूक

संपत्ती वाढवण्यासाठी जाणून घेऊयात आर्थिक गुंतवणुकीचे साधेसोपे मार्ग

Read More

महिलांसाठी आनंदाची बातमी!

सामाजिक भेदभावावर आर्थिक सवलतींना प्रोत्साहन, या आहेत महिलांसाठी सरकारी योजना व आर्थिक मदत | Government Schemes for Women

Read More