Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahila Samman Savings Certificate: तुम्हांला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल माहिती आहे का?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही व‍ित्तमंत्री न‍िर्मला स‍ीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सादर केलेली योजना आहे. ही महिला आण‍ि लहान मुलींसाठी लहान बचत योजना आहे. तुम्ही या योजनेसाठी कोठे गुंतवणूक करु शकता याबद्दल आम्ही खालील लेखामध्ये तपशीलवार माहिती देणार आहोत. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Business Ideas: महिलांनो, कमी गुंतवणुकीत घरातूनच सुरू करा 'हे' व्यवसाय; कमाई हजारो रुपये

महिला घरच्या घरी कमी गुंतवणुकीत अनेक चांगले व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई होईल.

Read More

Financial Planning: महिलांनी आर्थिक नियोजन करणे का गरजेचे आहे? बचत कशी करावी? जाणून घ्या

महिलांनी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसेच, खर्च कमी करून जास्त बचत करण्यास देखील मदत मिळेल.

Read More

Women Reservation Bill: आरक्षण विधेयकातून महिलांना कोणते अधिकार आणि हक्क मिळणार, जाणून घ्या

Women Reservation Bill: महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.

Read More

Udayan Shalini Fellowship: दहा हजार महिलांना मिळणार रोजगार; उदयन शालिनी फेलोशिप बद्दल जाणून घ्या

उदयन शालिनी फेलोशिपद्वारे दहा हजार महिलांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शादी.कॉम आणि उदयन केअर या स्वसंयेवी संस्था या प्रकल्पावर काम करत आहेत.

Read More

Women Deposits: महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला; दरडोई बचत ठेवीचं प्रमाण 42 हजारांवर

मागील पाच वर्षात देशात महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला आहे. बचत ठेवी, कर्ज घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थिती काय आहे ते वाचा.

Read More

Udyogini Yojana : उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळू शकते 3 लाखांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Udyogini Yojana : भारत सरकारच्या महिला विकास महामंडळाने उद्योगिनी योजना कार्यान्वित केली आहे. हा कार्यक्रम वंचितांमधील महिला उद्योजकांना व्यवसाय चालविण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहित करतो आणि प्रेरित करतो. उद्योगिनी योजना घरगुती आणि वैयक्तिक उत्पन्नाची पातळी वाढविण्यात मदत करते आणि राष्ट्रीय विकासाला चालना देते. उद्योगिनी योजनेबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More

Home Industry for Women : गृहिणींसाठी असलेले 'हे' 5 घरगुती उद्योग, कमीत कमी गुंतवणूक करून मिळू शकतो उत्तम नफा

Businesses : अनेक महिला घरगुती व्यवसाय करून आपल्या आपले कुटुंब सांभाळत आहे. घरातील जबाबदारी पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात महिला घरगुती व्यवसाय करू शकतात. मग महिलांनी कोणते व्यवसाय करायचे? त्यासाठी किती खर्च येतो? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घेऊया.

Read More

Career Options For Womens: महिलांसाठी जरा हटके पण चांगला पैसा मिळवून देणारे करिअर ऑप्शन कोणते?

जसा काळ बदलत आहे तसे करिअर चॉइसेसही बदलत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. जे कोर्सेस, जॉब ऐकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात होते त्याला आता डिमांड राहिली नाही. महिलांना करिअरच्या अनेक नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. अनेक क्षेत्रांत महिला ठसा उमटवत आहेत. महिलांसाठी जरा हटके मात्र, चांगला पैसा मिळवून देणाऱ्या संधी कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

SBI Stree Shakti Loan Scheme : महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, SBI स्त्री शक्ती कर्ज योजना

SBI Stree Shakti Loan Scheme : देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबविते. अशाच एका योजनेद्वारे महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्त्री शक्ती कर्ज योजना सुरू केली आहे.

Read More

Womens Financial Literacy: अजूनही 80 टक्के वृद्ध महिला आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून; 75 टक्के महिलांचे बचत खाते नाही

Womens Financial Literacy: आर्थिक साक्षरतेबाबत केंद्र सरकार वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्यापैकी काम करत आहे. पण आजही महिलांच्या आर्थिक समावेशाबाबत वाणवाच आहे. किती तरी कुटुंबांमध्ये गुंतवणुकीचे निर्णय पुरुषच घेतात. घरातील पुरुष वयाने लहान असला तरी तोच अधिकाराने सर्व आर्थिक निर्णय घेत असल्याचे दिसून येते.

Read More

PMMVY Scheme: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गरोदर महिलांना मिळेल 5000 रुपये अर्थसहाय्य...

Pradhan Mantri Matru Vandana Yojana द्वारे गरोदर महिलेला आर्थिक मदत देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य थेट गरोदर महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार असून, संबधित महिला आवश्यकतेनुसार या पैशांचा वापर करू शकणार आहे.

Read More