Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk : ट्विटरची खरेदी करणं हा चूकीचा निर्णय होता, एलॉन मस्कने व्यक्त केलं दु:ख

Elon Musk Twitter : व्यावसायिक आयुष्यामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा ठरला. ना नफा स्वरूपात सुरू असलेली ही कंपनी केवळ चार महिन्यांमध्ये बंद करावी लागली असती म्हणून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची कबुली एलॉन मस्क यांनी दिलीये.

Read More

Dunzo Layoffs: बंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी 'डंझो' 300 कर्मचाऱ्यांना करणार बायबाय

Dunzo Layoffs: सध्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्टार्टअप कंपनी 'Dunzo'नेही 30 टक्के कर्मचाऱ्यांना कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Twitter Blue Tick : ब्लू टिकसंबंधी एलन मस्क यांची मोठी घोषणा, एप्रिलपासून होणार 'हे' बदल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचं मूल्य घटलं आहे. 44 बिलियनला विकत घेतलेल्या कंपनीचं मूल्य सद्यस्थितीत 20 बिलियनपर्यंत घटलं आहे. एलन मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर अनेक बदल करण्यात आले. कर्मचाऱ्यांची कपात, कंपनीअंतर्गत अनेक बदल, ब्लू टिकचा वाद असे अनेक निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक गणितावर झालाय. आता ब्लू टिकसंबंधी पुन्हा बदल होणार असल्याचं वृत्त समोर

Read More

The Company Layoffes: टेक कंपन्यांमध्ये 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना काढले गेले

Tech Layoffs: 2023 ची म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात ही नोकरदार वर्गासाठी धोकादायक ठरली. कारण या वर्षाची सुरूवातच नोकर कपातीने सुरू झाली. जानेवारी महिन्यात टेक कंपन्यांमध्ये साधारण 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

Read More

Amazon Layoff : 18 हजार जणांना कामावरून कमी करण्यास सुरुवात, भारताच्याही हजार कर्मचऱ्यांचा समावेश

Amazon Layoff : सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff असेल. अलीकडेच याविषयी बातमी पुढे आली होती. आणि आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read More

Layoff काळातही गेल्या पाच वर्षांपासून ‘या’ कंपनीतून कोणीही राजीनामा दिलेला नाही, असा कोणत्या कंपनीच्या सीईओंचा दावा आहे ते घ्या जाणून

AI Digital: एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.

Read More

Twitter मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, ट्रस्ट-सेफ्टी टीमच्या अनेक कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Read More

Massive Job Cut in Meta: आता Meta मधील हजारो कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार, कंपनीचे नोकर कपातीचे संकेत

Massive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.

Read More

Twitter Layoff : Elon Musk यांचा धडाका, हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

Twitter Layoff : ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की, "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा, या मेलने कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.

Read More