Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance: विमा घ्यायचाय! पण तुमची डॉक्युमेंट्स परिपूर्ण आहेत काय?

Term Insurance: टर्म इन्शुरन्स प्लॅन हा कायदेशीर करार आणि भविष्यात आकार घेऊ शकणारा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ओळख प्रस्थापित करण्यासोबतच तुमच्याबद्दलची इतर माहिती इन्शुरन्स कंपनीसमोर उघड करावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे देणे अत्यावश्यक आहे; मग पॉलिसी तुम्ही ऑनलाईन खरेदी करा किंवा ऑफलाईन.

Read More

How to Choose Right Insurance: टर्म प्लॅन कसा निवडावा? त्याचे महत्त्वाचे घटक कोणते, जाणून घ्या!

Financial Literacy: आर्थिक संरक्षण देण्याचे काम मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स प्लॅन करतो. पण इन्शुरन्स मार्केटमध्ये तर असंख्य टर्म प्लॅन्स आहेत. पण मग त्यामधील आपल्यासाठी suitable, सुयोग्य आणि आपल्याला अपेक्षित असणारे आयुष्याविषयीचे प्लॅन्स fulfill करणारा प्लॅन कसा निवडायचा! त्याचे काही निकष आपण (Parameters) समजून घेणार आहोत.

Read More

Add On With Term Insurance: थोडेसे EXTRA, टर्म इन्शुरन्स + ॲड-ऑन किती फायदेशीर आहे ?

Add On With Term Insurance: दोन प्लेट पाणी-पुरी खाल्ल्यानंतर “सुकी पुरी” आपण हक्क असल्यासारखं मागून घेतो. “Piping hot” पिझ्झावर “extra topping” कोणाला नको असतात! आयुष्याबाबतचे निर्णय घेताना मात्र आपण "थोडा extra"चा का नाही विचार करत.

Read More

Aegon Life iTerm: सेल्फ-एम्प्लॉएड व्यक्तींसाठी नवा इन्शुरन्स प्लॅन! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aegon Life iTerm: एगॉन लाईफ इन्शुरन्स (Aegon) या खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीने स्वयंरोजगार क्षेत्रातील लोकांसाठी “iTerm प्राइम इन्शुरन्स प्लॅन” नावाची नवीन टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणली आहे.

Read More

Term Plan for Home-Makers: घराचा आधारस्तंभ असणाऱ्या गृहिणींसाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन!

Term Plan for Home-Makers: घरातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीप्रमाणेच घराचा आधारस्तंभ असणाऱ्या गृहिणीचे (Home-Maker) जीवन “टर्म प्लॅन”ने सुरक्षित करणे तितकेच आवश्यक आहे.

Read More

Inflation Vs Insurance: वाढत्या आर्थिक गरजा भागविणारा अर्थात वाढीव रक्कमेचा मुदत विमा प्लॅन

कुटुंबासाठीच्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून कोणीही सुटलेला नाही. म्हणूनच इन्शुरन्स क्षेत्रामधील बहुतेक कंपन्या “टर्म इन्शुरन्स प्लॅन” म्हणजे “मुदत विमा योजनांचा” पर्याय सुचवितात. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणारी टर्म इन्शुरन्सची “डेथ-क्लेमची रक्कम” दोन प्रकारे प्राप्त होते.

Read More

Term Insurance Plan: टर्म प्लॅन घ्यायचाय! पण ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन?

Term Insurance Plan: डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन पॉलिसीने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, आणि पेमेंट पद्धतीचे आयामच बदलून टाकले. तरीही काहींना पॉलिसी ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करायची, हे ठरवता येत नाही? चला तर यातील दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Read More

Term Insurance Return of Premium Plan : टर्म इन्शुरन्स रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन बद्दल जाणून घेवूया

टीआरओपी (Term Insurance Return of Premium Plan) टर्म प्लॅनप्रमाणेच कार्य करते, जी विमाधारक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जीवन संरक्षण प्रदान करते. टर्म रिटर्न ऑफ प्रीमियम आणि स्टँडर्ड टर्म इन्शुरन्स प्लॅनमधील फरक म्हणजे TROP द्वारे ऑफर केलेले मॅच्युरिटी पेआउट होय.

Read More

विमा पॉलिसी घेताय: Term insurance घेताना क्लेम सेटलमेंट आणि अमाउंट सेटलमेंट रेशोही तपासा

Term Insurance: एखाद्याचा मृत्यू होणं ही त्याच्या कुटुंबावर आलेली सर्वात मोठी आणीबाणी. ही वेळ कोणावरही आणि कधीही येऊ शकते. अशा आणीबाणीचा सामना करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा गरजेचा आहे. मात्र, चांगली टर्म पॉलिसी कशी निवडावी यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. आपल्या गरजा ओळखून योग्य पॉलिसी निवडणे कधीही योग्य ठरते. पॉलिसीची निवड करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

Read More

Top 5 Term Insurance Plan : टर्म इन्शुरन्स घेताय, या 5 Term Insurance Plan चा विचार करु शकता

Top 5 Term Insurance Plan's : जीवन विम्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणारा एक मोठा वर्ग आहे. जीवन विम्याचा मुख्य हेतू साध्य करणारा म्हणून टर्म इन्शुरन्स प्लॅनकडे बघितले जाते. ज्याच्यावर कुटूंबाची जवाबदारी आहे. अशा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याच्या रकमेमुळे आर्थिक आधार प्राप्त होतो.

Read More