Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SUV Car Sale: भारतीयांची सर्वाधिक पसंती SUV कारला; एकूण विक्रीत सुमारे 50% वाटा

भारतीयांमधील SUV गाडीची क्रेझ वाढत आहे. एकेकाळी सेदान आणि हॅचबॅक कारचा दबदबा होता. मात्र, आता सर्वाधिक विक्री SUV गाड्यांची होत आहे. मागील दहा वर्षात चारपट विक्री वाढली आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या दर तीनपैकी 1 ग्राहक SUV कार खरेदीला पसंती देत आहे.

Read More

Car launch in September: होंडा, टोयोटासह 'या' कंपन्यांच्या SUV सप्टेंबरमध्ये लाँच होणार; पाहा एक झलक

पुढील महिन्यात बाजारात SUV श्रेणीतील 5 कार लाँच होत आहेत. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असून सणासुदीच्या काळात कंपन्यांकडून गाड्यांवर ऑफर्सही देण्यात येतात. होंडा, टोयोटासह आघाडीच्या कंपन्यांची नवी मॉडेल कशी दिसतात ते पाहा?

Read More

Mahindra XUV: महिंद्रा 1 लाखांपेक्षा जास्त XUV 700 गाड्यांची तपासणी करणार; वायरिंगमध्ये फॉल्टची शक्यता

महिंद्रा XUV700 आणि XUV400 श्रेणीतील गाड्यांमध्ये संभाव्य तांत्रिक घोटाळा असल्याने 1 लाखांपेक्षा जास्त गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. SUV कार मालकांना कंपनीकडून संपर्क साधण्यात येणार आहे.

Read More

Maruti Suzuki: तुमच्याकडे आहेत का मारुती सुझुकीच्या 'या' कार? तांत्रिक बिघाडाचा 87 हजारांहून जास्त ग्राहकांना फटका!

Maruti Suzuki: भारतीयांचा विश्वास संपादन केलेली आणि देशातली एक मोठी वाहननिर्माता कंपनी म्हणजे मारुती सुझुकी... मात्र याला तडा जाणारी ही बातमी आहे. मारुती सुझुकीच्या दोन कार मॉडेलच्या संदर्भात ही बातमी आहे. त्यातल्या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित कार परत मागवण्यात आल्या आहेत.

Read More

Mahindra & Mahindra : भारतीय लष्कराच्या ताफ्यात 1850 स्कॉर्पिओ दाखल होणार; महिंद्राला मिळाली ऑर्डर

महिंद्रा कंपनीला भारतीय लष्कराकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच आता आणखी 1850 गाड्यांची ही दुसरी ऑर्डर मिळाली आहे.

Read More

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Hyundai Exter: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई मोटर्सनं नवी कार एक्सटर लॉन्च केली आहे. एसयूव्ही प्रकारात पेट्रोल आणि सीएनजीच्या उपलब्धतेसह ती लॉन्च करण्यात आली. या कारमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊ कारचे विविध प्रकार आणि त्याच्या किंमती...

Read More

Car Price Hike: GST वरील सेस वाढवल्यानं SUV गाड्यांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढणार

SUV आणि MUV गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठ्या एसयुव्ही गाड्यांच्या GST वरील सेस 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीतील मोठ्या आलीशान गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. देशात SUV गाड्यांची विक्री वाढत असताना सरकारने करवाढीचा धक्का दिला.

Read More

MG India ची नवीन MG Astor SUV लवकरच होणार लाँच!

New MG Astor SUV: MG India लवकरच नवीन फीचर्ससह आपले कॉम्पॅक्ट MG Astor SUV मॉडेल बाजारात आणू शकते. MG Astor SUV मॉडेल हे SUV श्रेणीमधील सर्वात प्रगत मॉडेल असल्याचा दावा MG India कंपनीने केला आहे. याआधी कंपनीने Astor SUV भारतात 2011 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती.

Read More

Upcoming SUV : जून 2023 मध्ये लाँच होणार ‘या’ तीन जबरदस्त SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Upcoming SUV Car in June 2023 : स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) चाहत्यांसाठी जून महिना खूप लकी ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक SUV बाजारात दाखल होणार आहेत. मारुतीपासून होंडापर्यंत अनेक ब्रँड्स आपली नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घेऊया जून महिन्यात लाँच होणाऱ्या SUV कोणत्या? त्याची किंमत किती असणार?

Read More

5 Top Cars: 10 ते 20 लाखापर्यंतच्या 'या' 5 बेस्ट कार्स तुमच्यासाठी..

5 Top Cars: कार खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 ते 20 लाख असेल तर या कार्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. कमी बजेट मध्ये उत्कृष्ट फीचर्स असणाऱ्या कोणत्याही वस्तूला अधिक मागणी असते. जाणून घेऊया तुमच्या बजेटमधील कार्सचे फीचर्स आणि किंमत.

Read More

महिंद्राकडून C-सेगमेंट इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच, किमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून

देशातील आघाडीची SUV निर्माता कंपनी महिंद्राने पहिली इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने XUV400 इलेक्ट्रिक किती किंमतीत लॉन्च केली आहे आणि त्यात कोणते फीचर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया.

Read More

Price hike in car : नवीन वर्षात कार महाग, जाणून घ्या कोणत्या कंपन्या करणार वाढ

Price hike in Cars : कोविड 19 नंतरच्या कालावधीमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा समस्या यामुळे 2 वर्षांत वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता जानेवारी 2023 पासून देखील किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे.

Read More