Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pranjali Awasthi: 16 वर्षांच्या मुलीने उभारलेल्या कंपनीची व्हॅल्यू दोन वर्षांच्या आत 100 कोटी

प्रांजली अवस्थीने 2022 मध्ये सुरू केलेल्या स्टार्टअपने आज 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. प्रांजलीने Delv AI या कंपनीची स्थापना केली असून, ही कंपनी टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये रिसर्च आणि डेटावर काम करते.

Read More

Smart U Startup: शेतकरी होणार स्मार्ट! शेतकऱ्याच्या मुलाने विकसित केले दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणारे अ‍ॅप

Smart U Krushi Khata Aap: कृषीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा लाभ नक्कीच शेतकऱ्यांना होतो, हे परत एकदा सिध्द झाले आहे. मूळचा विदर्भातील असलेल्या सचिन फरफड पाटील या युवकाने 'स्मार्ट यू' नावाचे कृषी ॲप लाँच करुन, शेतकऱ्यांसाठी एक नवे स्टार्टअप सुरु केले आहे.

Read More

StartUp : अक्षय कुमार, विरेंद्र सेहवागच्या साथीनं पुण्यातल्या स्टार्टअपची भरारी

StartUp : अभिनेता अक्षय कुमार आणि माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांची साथ मिळाल्यानं एका स्टार्टअपनं चांगलीच भरारी घेतलीय. पुण्याचं हे स्टार्टअप आता जवळपास 53 देशांमध्ये पसरलंय. म्हणजेच यांच्या उत्पादित वस्तू विविध देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. जाणून घेऊ नेमकं काय आहे बिझनेस मॉडेल?

Read More

Dunzo : डंझो उभा करणार 5 कोटी अमेरिकन डॉलर निधी

Dunzo Investment : देशातल्या 8 शहरांमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंझो ही स्टार्ट-अप कंपनीने नवीन गुंतवणूक फेरी सुरू केल्याचे चर्चेत आहे. डंझो आता आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 5 कोटी अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा करणार आहे.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Café Business: नक्षली शहर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बस्तर शहराची ओळख बदलणाऱ्या, बस्तर कॅफेचा व्यवसाय चार पटीने वाढला

Café Business: छत्तीसगडचे बस्तर हे नक्षलवाद्यांसाठी आणि गोळ्यांच्या प्रतिध्वनीमुळे कुप्रसिद्ध होते. पण आता काळ बदलला आहे आणि काळानुसार चित्रही बदलले आहे. कॉफीचा सुगंध आता बस्तरची नवी ओळख बनत आहे.

Read More

Financial Literacy: आर्थिक व्यवस्थापनाच्या सवयी, ज्या स्टार्टअप व्यवसाय चालवण्यासाठी फायदेशीर ठरतात

Financial Literacy: चांगल्या आर्थिक सवयी हे निरोगी व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे आणि याचा अर्थ जीवन आणि मृत्यूमधील फरक असू शकतो. निरोगी स्टार्टअप्स आणि झपाट्याने वाढणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी टॉप सात चांगल्या आर्थिक सवयी जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

BharatPe CEO नेमका किती पगार घेतात, जाणून घ्या?

BharatPe CEO Salary : एखाद्या कंपनीचे संस्थापक तसंच CEO किती पगार घेत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यात ती कंपनी स्टार्टअप असेल तर ही उत्सुकता जास्तच असते. अलीकडेच भारत पे या स्टार्टअपचे संस्थापक आणि भागिदार अश्नीर, सुहैल आणि रजनीश किती पगार घेतात ते उघड झालं आहे.

Read More

Startup Success Story : BLS कंपनीच्या शेअरचं मूल्य गेलं 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार 

BLS या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हिसा, पासपोर्ट आणि इतर इमिग्रेशनची कामं करणाऱ्या कंपनीने भारतातली सगळ्यात मोठी स्टार्टअप कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. 2005मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीच्या शेअरचं एकूण मूल्य 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेलं आहे. कंपनीने शेवटच्या तिमाहीत आधीच्या तुलनेत 87% जास्त नफा कमावला आहे.

Read More

Union Budget 2023 Expectation: Agritech कंपन्यांसाठी स्वतंत्र निधीची स्थापना करण्याचा केंद्राचा विचार

Union Budget 2023 Expectation: भारतात स्टार्ट अप्सची (Startups in India) संख्या वाढतेय. आणि त्यातही तंत्रज्ञान कंपन्यांच्या खालोखाल आघाडीवर आहेत अॅग्रीटेक (AgriTechs) कंपन्या. 2022-23 च्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांनी चांगली कामगिरी केलीय.

Read More

India Economy : EdTech बाजारपेठ येत्या सहा वर्षांत 300 अब्ज अमेरिकन डॉलरची होणार    

शिक्षणाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म (Online Education Platform) म्हणजे एडटेक (EdTech) क्षेत्र. कोव्हिडनंतरच्या काळात या क्षेत्राचा विस्तार अपेक्षित आहे. आणि येत्या 7 वर्षांत हे क्षेत्र 300 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.

Read More

India Startup Funding : देशातल्या स्टार्टअप फंडिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 35%ची घट   

भारतात स्टार्टअप उद्योग वाढतायत असं चित्र निर्माण झालं आहे. पण, 2022 मध्ये या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा आधीच्या तुलनेत चक्क 35% नी कमी झाला आहे. स्टार्ट अपवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालाय का, पाहूया

Read More