Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

SSY Vs Post Office RD: मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर कुठे गुंतवणूक करावी? सविस्तर जाणून घ्या

SSY Vs RD: तुम्हालाही मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करायची असेल, तर तुम्ही पोस्टातील सुकन्या समृद्धी योजना किंवा आवर्ती ठेव योजनेत आर्थिक गुंतवणूक करू शकता. मात्र यापैकी कोणत्या योजनेत पैसे गुंतवल्यावर सर्वाधिक परतावा मिळेल, हे जाणून घेण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी, व्याजदर, कर सवलत आणि किमान व कमाल गुंतवणुकीबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Investment Tips: भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या उद्देशानं अनेकजण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अनेकवेळा पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही ती करता येत नाही. अशा परिस्थितीत कमी रकमेच्या गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत, याविषयी आम्ही सांगणार आहोत.

Read More

Government Scheme: गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिप्पट परतावा हवा असेल, तर सरकारच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा

Government Scheme: केंद्र सरकारकडून 2015 साली सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) सुरुवात करण्यात आली. यामध्ये पालक 10 वर्षाच्या आतील मुलींच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट परतावा मिळवू शकतात. तिप्पट परतावा मिळवण्यासाठी मासिक आधारावर किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल,जाणून घेऊयात.

Read More

Post Office Schemes: पोस्टाच्या 'या' 3 योजनांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. या फंडाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

Read More

SSY vs PPF: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावी? जाणून घ्या गणित

SSY vs PPF: तुम्हीही मुलीच्या नावाने गुंतवणूक करून तिच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला फंड तयार करण्याचा विचार करत असाल, तर सरकारची सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या दोन्ही योजना उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहेत. पालकांनी कुठे गुंतवणूक केल्यावर फायदा होईल, जाणून घेऊयात.

Read More

SSY vs PPF: गुंतवणुकीचा कालावधी समान तरीही मिळणारा परतावा वेगवेगळा कसा? जाणून घ्या गणित!

SSY vs PPF: सरकारद्वारे राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या दोन्ही योजनांच्या गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षाचा आहे; असे असले तरीही या योजनांमधून मिळणारा परतावा हा वेगवेगळा आहे. तो किती आहे? या योजनांमध्ये फरक काय आहे, जाणून घेऊयात.

Read More

SSY Account Transfer: सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर करायचे आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SSY Account Transfer: केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केल्यापासून अनेकांनी यात मुलींच्या नावाने गुंतवणूक केली आहे. मात्र एका शहरातून दुसऱ्या शहरात तुमची बदली झाल्यास हे खाते ट्रान्सफर करावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कसे ट्रान्सफर करता येते.

Read More

Government Scheme : सरकारी योजना एसएसवायमधील गुंतवणूक होईल 3 पट? कशी? ते घ्या समजून

सुकन्या समृद्धी योजनेत (SSY - Sukanya Samriddhi Yojana) व्याज लहान बचतींपैकी सर्वाधिक आहे. त्याच वेळी, त्यावर 3 पट परतावा मिळण्याची हमी आहे. कसे? ते पाहूया.

Read More

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

Read More