Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta AI Chatbots: मेटा कंपनी सेलिब्रिटींना अवघ्या काही तासांचे देते कोट्यवधी रुपये, जाणून घ्या कारण

Meta AI Chatbots: मेटा कंपनीचा सीईओ मार्क झुकेरबर्ग (Meta CEO Mark Zukerberg) याने सप्टेंबरमध्ये चॅटजीपीटीप्रमाणेच आपल्या प्लॅटफॉर्मवर एआय व्हर्च्युअल कॅरेक्टर आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या काही दिवसात मेटा कंपनीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर 8 नवीन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील व्हर्च्युअल पर्सनॅलिटी पाहायला मिळतील.

Read More

Social Media Influencers: सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचे 60% फॉलोअर बनावट; आकड्यांच्या खेळात कंपन्यांची पंचाईत

सोशल मीडियाने लोकांचे आयुष्य व्यापून टाकले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबसह अनेक माध्यमांचा वापर वाढलाय. देशात सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्ससुद्धा कोटींच्या घरात आहेत. मात्र, त्यांचे फॉलोअर्स खरे आहेत का? हा प्रश्न आहे.

Read More

Social media influencers: इन्कम टॅक्स विभागाची सोशल मिडिया इन्फ्ल्युन्सवर धाडी; लाखो रुपये कमवूनही टॅक्सबाबत टाळाटाळ

Social media influencers: देशभरातील फेमस सोशल मिडिया इन्फ्ल्युन्सर्सना (Social media influencers) इन्कम टॅक्स विभागाच्या नोटींशीचा सामना करावा लागत आहे.

Read More

Influencer marketing: सोशल मीडियाने 'सेलिब्रिटी'ची व्याख्या बदलली; भारतात 30 लाखांपेक्षा जास्त इन्फ्लूएन्सर

भारतामध्ये मागील काही वर्षात डिजिटल क्रांती घडून आली आहे. 2030 पर्यंत देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहितीचा पूर आला आहे. लाखो इन्फ्लूएन्सर्स तयार झाले. यातून इन्फ्लूएन्सर मार्केटिंग आणि ब्रँड प्रमोशनची एक वेगळीच अर्थव्यवस्था उभी राहीली आहे.

Read More

RBI on social media influencers : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सवर निर्बंध नाहीत, आरबीआयची भूमिका

RBI on social media influencers : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सवर कोणतेही निर्बंध लादणार नाही, त्यांचं नियमन करणार नाही, असं आरबीआय गव्हर्नरांकडून स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भात सेबीनं आधीच उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणते नियम लादण्याची योजना नसल्याचं सांगण्यात आलंय.

Read More

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून यातून लाखोंची कमाई होत आहे. अनेकजण रील्स बनवून यातून पैसे कमावत आहेत. इन्स्टावरच्या रील्स पाहणं सर्वांनाच आवडतं. यातून मनोरंजन होतं, माहिती मिळते. अनेकजण गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या रील्स बनवल्या जात असून यातून मोठी कमाईही केली जात आहे.

Read More

Earn money from Twitter : एलन मस्कप्रमाणे तुम्हीही ट्विटरवरून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

Earn money from Twitter : सोशल मीडिया हँडल ट्विटरवरून लाखो रुपये कमावण्याची तुम्हालाही संधी आहे. नुकतंच ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून कसं पॅसिव्ह इन्कम कमावलं जाऊ शकतं, हे सांगितलं होतं. आता तुम्हीही याचा विचार करून पैसे कमावण्याच्या तयारीला लागावं. त्यासाठी काय करावं लागेल, यावर एक नजर टाकू...

Read More

Elon musk earning money : फॉलोअर्सकडून भरपूर पैसे कमवतात एलन मस्क, जाणून घ्या सविस्तर...

Elon musk earning money : ट्विटरचे सीईओ एलन मस्क आपल्या फॉलोअर्सकडूनदेखील भरपूर कमाई करतात. ट्विटरवर 24,700 सब्सक्रायबर मस्क यांना वार्षिक 12 लाख देत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे उद्योगपती एलन मस्क विविध मार्गानं कशापद्धतीनं भरघोस कमाई करतायत, याचीच चर्चा सुरू आहे.

Read More

Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारकडून नवीन नियम लागू

Social Media Influencer: भारतामध्ये आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आता मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून, जर ती पाळली गेली नाहीत तर 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

Read More

Luxury Car : Hyderabad येथील तरुणाने घेतली भारतातली सर्वात महागडी कार McLaren 765 LT Spider

नसीर खान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो बिझनेसमन आणि कार उत्साही आहे. या कारचा पहिला खरेदीदार म्हणून त्याला आता ओळखले जात आहे.

Read More