Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

SBI WeCare : 'या' एफडी योजनेची मूदत वाढवली; गुंतवणूक केल्यास डबल होईल तुमचा पैसा!!

SBI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी WeCare एफडी या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवला आहे. ही योजना नवीन ठेवी आणि मुदतपूर्ती ठेवींच्या नूतनीकरणावर उपलब्ध आहे. SBI WeCare या एफडीवर 7.50 टक्के व्याजदर मिळतो.

Read More

Free Health Check Up: ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनदा होणार मोफत आरोग्य तपासणी, महाराष्ट्र सरकारची योजना...

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णायलात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्षे साठ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी होणार आहे.

Read More

Senior Citizen Investment Options: ज्येष्ठ नागरिकांनी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली, तर म्हणतारपण जाईल सुखात

Senior Citizen Investment Options: वृद्धपकाळात सन्मानाने जगायचे असेल, तर ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी. जेणेकरून पुढील आयुष्य सुखात जगता येईल. त्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घेऊयात.

Read More

FD for Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतंय 9.11 टक्के व्याज, काय आहे बँकेची स्कीम?

FD for Senior Citizen : मुदत ठेव म्हणजेच एफडीवर चांगलं व्याज हवं असेल तर विविध वित्त संस्था, बँकांच्या योजना आहेत. मात्र 7-8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळताना दिसत नाही. अशात अशी एक मुदत ठेव योजना उपलब्ध झालीय, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 9.11 टक्के व्याज दिलं जातंय. काय आहे योजना, पाहू...

Read More

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रशासनाने 'ही' योजना बंद करुन मिळविला कोटींचा नफा

Senior Citizen Concession in Indian Railways : केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कोरोना काळात बऱ्याच योजना मागे पडल्यात. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी सूट होय. ही योजना केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम रेल्वेच्या उत्पादनावर झाला आहे.

Read More

Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांना 'या' योजनेतून मिळू शकते सर्वाधिक व्याज!

Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिकांना अशी योजना किंवा स्कीम हवी असते, जी त्यांना चांगला परतावा देऊ शकेल आणि उतारवयात तो त्यांच्या कामी येईल. तुम्हीही अशा योजनेचा विचार करत असाल, तर 'ज्येष्ठ नागरिक बचत योजना' (Senior Citizen Saving Scheme) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेकरीता यावर्षीच्या अर्थसंकल्पात काय बदल करण्यात आले आहेत, हे पाहणर आहोत.

Read More

Senior Citizen Term Insurance: ज्येष्ठ नागरिक मुदत विमा योजना म्हणजे काय?

Senior Citizen Term Insurance: ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्यासाठी डिझाईन केलेला हा “टर्म इन्शुरन्स प्लॅन” तुमच्या जोडीदारासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून देखील भूमिका बजावू शकतो. कदाचित तुमची मुले अजून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतील, तर त्यांना देखील ते कमावते होईपर्यंत स्वतःची काळजी घेण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळू शकेल.

Read More

Amrut Senior Citizen Scheme Free travel : जाणून घेऊया ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास’ सुविधेविषयी

‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत (‘Amrut Senior Citizen Scheme Free travel') 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व MSRTC बसमधून मोफत प्रवास करू शकतात.

Read More