Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group : अदानीच्या शेअर्समध्ये अचानक 20% घसरण, सेबी चौकशी करणार? कॉँग्रेसने सेबीसह RBI कडेही केली चौकशीची मागणी

हिंडेनबर्गच्या अहवालाचा सलग दुसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषण केले गेले. अदानी समूहाचे सर्व दहा समभाग लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले. घसरणीचा सर्वाधिक परिणाम अदानी टोटल गॅसच्या शेअर्सवर झाला. अदानी समूहाकडून कायदेशीर कार्यवाहीचाही इशारा देण्यात आला आहे.

Read More

SEBI ने कॉफी डे एंटरप्रायझेसला ठोठावला 26 कोटींचा दंड, उपकंपनीकडून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

कॉफी डे एंटरप्रायझेस कॅफे कॉफी डे चालवते. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की कंपनीला 45 दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read More

First Female SEBI Chairman: सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?

First Female SEBI Chairman: भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली.

Read More

SEBI: कॉर्पोरेट बाँड इंडेक्स फ्यूचर्स काँट्रॅक्टमध्ये काय असणार आहे?

Corporate Bond Index Futures Contracts: नुकतेच सेबीने गुंतवणूक साधन आणि बाजारातील लिक्विडीटी वाढविण्यासाठी फ्युचर काँट्रॅक्ट्सना परवानगी दिली आहे. याबाबतचे सविस्तर तपशील सेबीने आपल्या संकेतस्थळावर दिले आहेत. काय आहेत हे तपशील पुढे वाचा.

Read More

Investigation by SEBI: टिव्हीवरील शेअर बाजार सल्लागारांवर सेबीची कारवाई, घोटाळा केल्याचा संशय!

SEBI is investigating: शेअर बाजाराला, मायावी म्हणतात ते उगाच नाही. सध्या सेबीने शेअर बाजारातील सहा ब्रोकर्सच्या संस्थावर शोध कारवाई सुरू केली आहे. या संस्थांनी आणि यातील तज्ज्ञांनी मिळून फ्रंट रन घोटाळा केला असल्याचा संशय आहे. यासाठी ही कारवाई सुरू आहे, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

SEBI: शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, गुंतवणुकदारांना काय फायदा होईल?

Key Decisions By SEBI: शेअर बाजारात T+3 प्रणाली लागू आहे, ज्यामुळे व्यवहार प्रक्रियेला अधिक वेळ लागतो. मात्र, आता सेबी येत्या 27 तारखेपासून T+1 ही प्रणाली लागू करणार आहे. सुरुवातीला हा नियम केवळ लार्ज कॅप आणि ब्लू चिप कंपन्यांमध्ये लागू होणार आहे. याबाबतचे अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

SEBI: कॉर्पोरेट बॉन्डवरील फ्युचर कॉन्ट्रॅक्टना दिली सेबीने परवानगी, काय आहे फ्युचर काँट्रॅक्ट?

SEBI: गुंतवणूक साधन उपलब्ध करून देण्यासाठी आणि बाजारात लिक्विडीटी आणण्यासाठी सेबीने फ्युचर काँट्रॅक्टना परवानगी दिली आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

OYO IPO: ओयो सेबीकडे आयपीओ अर्ज सादर करण्यासाठी सज्ज, कधी दाखल करणार अर्ज?

OYO IPO: सप्टेंबर 2021 मध्ये ओयोने सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावेळी अनेक त्रुटी असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला होता. तर आता पूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा ओयो सेबीकडे अर्ज देण्यासाठी सज्ज आहे. येत्या फेब्रुवारीत अर्ज दाखल केला जाईल, ओयोला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत किती फायदा झाला ते पुढे वाचा.

Read More

SEBI : आता स्टॉक ब्रोकर्स गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर करू शकणार नाहीत

बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) शेअर बाजारातील व्यवहारासाठी फंड 'ब्लॉक' करण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. हे पाऊल स्टॉक ब्रोकर्सद्वारे गुंतवणूकदारांच्या पैशाचा गैरवापर रोखण्यास मदत करेल.

Read More

Sahara India: सुब्रत रॉय यांच्या सहारा ग्रुपवर सेबीची कारवाई, 6.48 कोटी जमा करण्याचे आदेश

Subrata Roy News: सध्या लखनऊ पोलीस सुब्रत रॉय यांना अटक करण्यासाठी शोधत आहे. तर, दुसरीकडे ओएफसीडी जारी करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने 6.42 कोटी भरण्याचा आदेश दिला आहे. नेमके सहारा कंपनीबाबत सेबीने काय म्हटले आहे ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

SEBI: सेबीने सार्वजनिक कंपन्यांना दिली शेअरहोल्डिंग नियमातून सूट!

Shareholding Norms: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या सार्वजनिक अर्थात सरकारी कंपन्यांना, सेबीद्वारे नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. कोणत्या नियमाल सवलत दिली आहे आणि का सवलत दिली हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.

Read More

SEBI : आता पीई फंड देखील म्युच्युअल फंडचे स्पॉन्सर्स बनू शकतात

भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) प्रायव्हेट इक्विटी (PE – Private Equity) फंडांना म्युच्युअल फंड हाऊसेस स्पॉन्सर करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव जारी केला.

Read More