Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Penalty on 11 Entity : सेबीची आणखी एक कारवाई! 11 संस्थांना ठोठावला 55 लाखांचा दंड, प्रकरण काय?

SEBI Penalty on 11 Entity : भांडवली बाजार नियामक सेबीनं कारवाईचा धडाका लावलाय. आता आणखी 11 संस्थांवर मोठी कारवाई केलीय. या सर्व संस्थांना 55 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. संबंधित संस्थांनी गैरव्यवहार केल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय.

Read More

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सेबीनं लावलाय. अलिकडेच 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावला होता. आता नव्यानं आणखी 5 संस्थांवर अयोग्य व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिवाय एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीदेखील घातलीय.

Read More

SEBI Penalty on 7 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्यांना सेबीचा दणका, 7 संस्थांना 35 लाखांचा दंड

SEBI Penalty on 7 entities : नियमांना धरून ट्रेडिंग न करणाऱ्या संस्थांना सेबीनं दणका दिलाय. चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या जवळपास 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावलाय. अनुचित व्यवहाराचा ठपका ठेवत 35 लाख रुपयांचा हा दंड आकारण्यात आला आहे.

Read More

PACL Chit Fund : गुंतवणूकदारांना पीएसीएल चीट फंडकडून पैसे परत, काय आहे प्रकरण?

PACL Chit Fund : पीएसीएल लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले आहेत. जवळपास 19 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना 920 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. या कंपनीवर गुंतवणूकदारांनी 17,000 कोटी रुपयांचा दावा केलाय.

Read More

Tata IPO : कमाईची संधी! टाटा ग्रुपचे एक नव्हे तर दोन आयपीओ बाजारात येणार

Tata IPO : कमाईची चांगली संधी येत्या काळात निर्माण होतेय ती आयपीओच्या निमित्तानं... टाटा ग्रुपचा एक नाही तर दोन आयपीओ बाजारात येणार आहे. टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांचा हा आयपीओ असणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं या आयपीओला नुकतीच परवानगी दिलीय.

Read More

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

Read More

SEBI on AIFs : अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड सेबीच्या रडारवर, 8 फंड्सची नोंदणी रद्द होणार?

SEBI on AIF : पर्यायी गुंतवणूक निधी सुविधा देणाऱ्या आठ संस्थांचं नोंदणीपत्र रद्द करण्याची शिफारस करण्यात आलीय. सेबीनं ही शिफारस केलीय. नियमांचं पालन न करणं आणि अहवाल वेळेत सादर न करणं या कारणास्तव यांची नोंदणी रद्द केली जावी, अशी शिफारस करण्यात आलीय.

Read More

SEBI : गुंतवणूकदारांनो सावधान! 'या'कंपन्यांवर सेबीनं घातली बंदी, पैसेही परत करण्याचे आदेश

SEBI : अनधिकृतपणे गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवल्याचा ठपका ठेवत सेबीनं या संस्थांना दणका दिलाय. सेबीनं सिक्युरिटी मार्केटमधल्या चार संस्थांना सहा महिन्यांसाठी प्रतिबंधित केलं आहे. एवढंच नाही तर अशा सेवांच्या माध्यमातून गोळा केलेले गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यांच्या आत परत करावे, असे निर्देशही देण्यात आलेत.

Read More

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात 24 तास तक्रार करण्याची सुविधा!

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तक्रार करण्यासाठीची यंत्रणा असावी, अशी अपेक्षा सेबीने (SEBI) व्यक्त केली आहे.

Read More