Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी, वर्षभरात तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातील प्रमुख 18 बिल्डर्सने तब्बल 1.17 लाख कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची विक्री केली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातील प्रमुख 18 बिल्डर्सने तब्बल 1.17 लाख कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तेची विक्री केली आहे.
Read Moreकमी पुरवठा आणि वाढलेले व्याजदर यामुळे घरांची खरेद-विक्री घटली आहे. जानेवारी ते जून 2023 दरम्यान 40 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीबाबत हा अहवाल ॲनारॉक (Anarock) या रिअल इस्टेट कंपनीने जाहीर केला आहे. जाणून घ्या, कुठल्या शहरात किती घरांची खरेदी-विक्री झाली...
Read Moreपुण्यात मागील एक वर्षात घरांच्या किमतीमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पुण्यात प्रति चौरस फूटसाठी 5782 रुपये इतका दर झाला आहे. जो जून 2022 मध्ये 5,208 रुपये प्रति चौरस फूट इतका होता. चांगल्या मागणीमुळे पुण्यातील घरांची सरासरी किंमत वाढली असल्याची माहिती रिअल्टी फर्म गेरा डेव्हलपमेंट्सच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.
Read Moreलिलावात मालमत्तेची खरेदी केल्याने खरेदीदारांची बचत होऊ शकते.तसेच गुंतवणुकीची ही एक संधीं म्हणून देखील गुंतवणुकदार याचा फायदा घेऊ शकतात. लिलावात मालमत्ता खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाऊन घेऊया सवलतीच्या दरात कशी खरेदी करता येईल महागडी प्रॉपर्टी, तेही थेट बॅंकेकडून...
Read MoreReal Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.
Read MoreLincoln House Deal : सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली मुंबईतील लिंकन हाऊसची खरेदी केली. तब्बल 750 कोटी रूपयाला पूनावाला यांनी हे घर खरेदी केले आहे. मात्र, या सर्वात महागड्या घराची मालकी अजूनही सायरस पूनावाला यांना मिळाली नाहीये.
Read MoreReal Estate Scam: भाडेतत्त्वावर किंवा स्व: मालकीचे घर घेणाऱ्या व्यक्तींना विविध प्रकारे फसवण्यात येते. रिअल इस्टेटमध्ये मुख्यत्त्वे 5 प्रकारे फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. नेमके हे स्कॅम्स कोणते आहेत, ते या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreReal Estate: तुम्ही लोकांना जमीन खरेदी-विक्री करताना पाहिलं असेल. जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? नोंदणी कशी केली जाते? आम्ही तुम्हाला नोंदणी आणि नोंदणीशी संबंधित माहिती देत आहोत.
Read MoreReal Estate: विक्रीचा करार हा मालमत्तेच्या विक्रीच्या अटी व शर्तींचा संदर्भ देतो, जे विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात परस्पर ठरवले जातात. या अटी व शर्तींमध्ये मालमत्ता ज्या रकमेसाठी विकली जाणार आहे आणि रक्कम पूर्ण भरण्याची तारीख इत्यादी असते. या अॅग्रीमेंटबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreProperty 2023 Thane: ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मध्यातून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये सर्वोत्तम दर्जाची घरे मिळणार आहेत.
Read MoreMumbai Real Estate Prices : रिअल इस्टेटमधली गुंतवणूक काळाबरोबर वाढणारी आणि शेवटी मोठा नफा मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. मुंबईत 2015 मध्ये घेतलेल्या घराने नेमका किती परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते पाहूया…
Read MoreMumbai Real Estate Prices : मुंबईत मागच्या वर्षभरात आलिशान घरांसाठीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर तयार घरांपेक्षा बांधकाम सुरू असलेल्या घरांना ग्राहकांची पसंती होती. घर खरेदीचा हा कल जाणून घेऊया
Read More