Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scheme: कोट्याधीश व्हायचं आहे? या सरकारी योजनेत अशी करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

Government Scheme: पैशांचे योग्य नियोजन आणि बचत करुन चांगली रक्कम उभारता येऊ शकते. पण, त्यासाठी गुंतवणुकदारांजवळ संयम असणे गरजेचे आहे. तुम्हाला ही गुंतवणूक करुन कोट्याधीश व्हायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना घेऊन आलो आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

PPF Investment: अल्पवयीन मुलांच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घ्या

PPF Investment: आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतात. 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' योजनेत (Public Provident Fund) पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.

Read More

PPF Scheme: सरकार वाढवू शकते PPF वरील व्याजदर,जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी वाढण्याची शक्यता

PPF Interest Rate Increase: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना सरकार व्याजदर वाढवून, आणखी त्यांचा आनंद द्विगुणीत करु शकते. सरकारने दोन तिमाहीत लहान बचत योजनांच्या 12 योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. मात्र पीपीएफ वरील व्याजदर दोनदा कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सरकार जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी पीपीएफवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये करू शकते.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला कोट्याधीश बनवेल, महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करा

Post Office Scheme: आजच्या परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. त्या योजनांमध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची हे तुम्हाला माहिती झाल्यास तुम्ही नक्कीच कोट्यधीश व्हाल, अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसमधील सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना. या योजनेमुळे दिर्घकाळात मोठी रक्कम उभारण्यास मदत करते.

Read More

PPF : पीपीएफ खात्यातलं व्याज कधी आणि कसं जमा होतं?

PPF Interest Rate : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतविलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाने पैसे मिळतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, या योजनेत कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पैसे टाकणे (Investment) गरजेचे का असते.

Read More

PPF Update: जाणून घ्या PPF गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिल दिवस का आहे विशेष?

PPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

Read More

Post Office PPF Scheme : पोस्टाच्या PPF योजनेबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी, योजनेतून असा जमवा 1 कोटी रुपयांचा निधी

Post Office PPF Scheme: आपल्या प्रत्येकालाच करोडपती व्हायची इच्छा असते, पण त्यासाठी आर्थिक नियोजन आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेत (PPF Scheme) गुंतवणूक करून तुम्हीही 1 करोड रुपये कमवू शकता. त्यासाठी नेमकी किती गुंतवणूक करायची, हे आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas: पोस्ट ऑफीसमधील गुंतवणूक पर्याय, ज्यातून तुम्ही वाचवू शकतात जास्तीत जास्त टॅक्स

टॅक्स सेव्हिंग Ideas: येत्या ३१ मार्च पर्यंत सगळ्यांना कर (Income Tax) भरायचं आहे. मग कर भरत असतांना करदाते आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवर सूट मिळेल, यासाठी पर्याय शोधत असतात. तर मग आज आपण जाणुन घेणार आहोत की, दीर्घकालीन बचतीसाठी आणि योग्य कर सूट मिळण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत.

Read More

PPF Account for Children: लहान मुलांचे सुद्धा पीपीएफ अकाउंट काढता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Public Provident Fund: पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme) काढण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत.

Read More

PPF Scheme : पीपीएफवरील व्याजदर वाढू शकतात

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.

Read More