Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme 2023: पोस्टाच्या 'या' योजनेतून दर महिन्याला मिळेल मोठी रक्कम, 5 वर्षांतच पैसे करा दुप्पट!

Post Office Scheme 2023: पोस्ट ऑफिसतर्फे बचतीच्या विविध योजना राबवल्या जातात. या योजनेतून 6 टक्क्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत परतावा दिला जातो. आता पोस्टानं एक योजना आणली आहे. या माध्यमातून दर महिन्याला मोठी रक्कम तर मिळेलच. 5 वर्षात तर तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत. सविस्तर जाणून घेऊ...

Read More

Investment Options for Housewives: घरबसल्या गृहिणी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करून मिळवू शकतात लाखोंचा परतावा

Investment Options for Housewives: संपूर्ण घराचा डोलारा सांभाळण्याचे काम गृहिणी एकहाती करते. एक एक रुपयाची बचत करून ती संकटकाळात याच पैशाचा वापर करते. तिचा हाच पैसा कोणत्या ठिकाणी गुंतवल्यावर सर्वाधिक परतावा देईल, जाणून घेऊयात.

Read More

Post Office Schemes : आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये मिळतोय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Scheme : खासगी योजनांमधील आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. तुम्हीही मासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्टातील काही योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देण्यात येत आहे.

Read More

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसच्या MIS स्कीमच्या व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांची पसंती

एक सुरक्षित आणि भरवश्याची गुंतवणूक योजना म्हणून ही योजना ओळखली जाते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहिती पाहिल्यास या योजनेवर 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे. मागच्या वर्षी या योजनेत 6.6 टक्के व्याजदर दिले जात होते, जाणून घेऊयात Monthly Income Scheme बद्दल सविस्तर...

Read More

NSC Interest Rate : आता पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर मिळेल बंपर परतावा

National Savings Certificate Interest Rates : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)ही एक निश्चित-उत्पन्न देणारी गुंतवणूक योजना आहे, जी आपण कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या नावाने सुरु करु शकतो. सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सर्वाधिक व्याजदर वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एनएससी वरील व्याजदर वाढवुन 7.70 टक्के करण्यात आला आहे.

Read More

Post Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये एप्रिलपासून बदल; महिलांसाठी नवीन गुंतवणूक योजना

Post Scheme: केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये दोन सर्वात लोकप्रिय पोस्ट ऑफिस योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहे आणि महिला गुंतवणूकदारांसाठी एका नवीन योजनेची घोषणा देखील केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये पोस्टाशी संबधित या योजनांबाबत घोषणा केली होती.

Read More

Bank or Post Office Scheme : बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत करा गुंतवणूक; बचत खात्यातून मिळेल दुप्पट परतावा

Bank or Post Office Scheme : तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेची निवड करू शकता. या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात सुरक्षित व फायदेशीर ठरते, जिथे तुम्ही बचतीवर अधिक परतावा मिळवू शकतात.

Read More

पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीमबद्दल जाणून घ्या!

Monthly Income Scheme: पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीममध्ये निव्वळ रक्कम सुरक्षित तर राहतेच, पण त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला त्या रकमेवर 6.6% व्याजही मिळते.

Read More

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

Read More