Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bharat Dal: देशात अनुदानित चणा डाळ विक्रीला सुरुवात, 60 रुपये किलो दराने सरकार करणार विक्री

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चनाडाळची विक्री 'भारत डाळ' या ब्रँड नावाने सुरू करण्यात आली आहे. हा भारत सरकारद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या चणा डाळीचे नाव आहे. 60 रुपये किलो दराने ही डाळ ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच 30 किलोपेक्षा जास्त डाळीची खरेदी केल्यास ग्राहकांना 55 रुपये दराने ही डाळ मिळणार आहे.

Read More

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना सरकारनं मोठा झटका दिला आहे. 50 हजार रुपयांच्या चायनीज सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात सरकारनं अधिसूचनादेखील जारी केली आहे.

Read More

Foreign Trade Policy 2023-28: भारताचे परकीय व्यापार धोरण जाहीर, रुपयाची पत वाढवण्यावर विशेष भर!

FTP 2023: वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने तीन वर्षांच्या कालावधीनंतर नवीन विदेशी व्यापार धोरण तयार केले आहे. कोविड संक्रमणामुळे गेले तीन वर्षे परकीय व्यापार धोरण जाहीर केले गेले नव्हते. आतापर्यंत विद्यमान परकीय व्यापार धोरणच लागू होते, या धोरणाची मुदत आज 31 मार्च 2023 रोजी संपली आहे.

Read More

PM Gati Shakti Scheme अंतर्गत 66 प्रकल्पांची शिफारस, 5 ट्रिलियन येणार खर्च

PM Gati Shakti Scheme: गेल्या आठ महिन्यांत उद्योग विभागात विशेष बदल दिसून आला आहे. PM गतिशक्ती मास्टरप्लॅन अंतर्गत 66 मोठ्या तिकीट प्रकल्पांची शिफारस करण्यात आली आहे. उद्योग विभागाच्या विशेष सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, या प्रकल्पांची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये असेल आणि या प्रकल्पांवर काम करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

Read More

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

India-US Trade Deal: - मिनी ट्रेड डील किंवा एफटीए नाकारले, पण हे दोन देश मोठा विचार करत असल्याची पीयूष गोयल यांची माहिती

India-US Trade Deal: यापूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने भारताकडून व्यापारासाठी सामान्यीकृत प्रणाली ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द केली होती. GSP पात्र विकसनशील देशांना यूएसमध्ये शुल्क मुक्त वस्तू निर्यात करण्यास परवानगी देते.

Read More

US: भारतीय-अमेरिकनांना देशात गुंतवणूक करण्याचे Piyush Goyal यांचे आवाहन

Piyush Goyal : वाणिज्य मंत्री गोयल सध्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय – अमेरकन्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या वाटचालीचे कौतुक केले. अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा कसा फायदा झाला याचेही त्यांनी कौतुक केले.

Read More

Piyush Goyal: यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आणणार नवी योजना, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

Piyush Goyal : यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवी योजना आणणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी घोषणा केली आहे.

Read More

Union Budget 2023 Expectation: Agritech कंपन्यांसाठी स्वतंत्र निधीची स्थापना करण्याचा केंद्राचा विचार

Union Budget 2023 Expectation: भारतात स्टार्ट अप्सची (Startups in India) संख्या वाढतेय. आणि त्यातही तंत्रज्ञान कंपन्यांच्या खालोखाल आघाडीवर आहेत अॅग्रीटेक (AgriTechs) कंपन्या. 2022-23 च्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांनी चांगली कामगिरी केलीय.

Read More

India - UK Free Trade : भारत आणि युके दरम्यान मुक्त व्यापारी धोरण ठरवण्यासाठी इंग्लिश उद्योगमंत्री भारतात दाखल

भारताची युनायटेड किंग्डमबरोबर व्यापारी मैत्री आहे. आणि दोन देशांदरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. याच महिन्यात भारताने युकेच्या नागरिकांना ई-व्हिसाही देऊ केला. आता कराराच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी युकेच्या उद्योगमंत्री केमी बेडनॉक भारतात आल्या आहेत

Read More