Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budgeting Apps: मासिक खर्चाचा ताळमेळ बसवण्यात बजेटिंग अ‍ॅप्स कसे मदत करतात?

बऱ्याच वेळा छोटेमोठे खर्च कुठे होतात याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, महिन्याभराचा विचार केला तर लक्षात येते की गरज नसलेल्या गोष्टींवरही हजारो रुपये खर्च झाले. आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च कोणते यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी बजेटिंग अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.

Read More

Insurance and Investment: तुमचा पगार 20 हजारांपर्यंत आहे! मग आधी आयुष्य सुरक्षित करा नंतर आर्थिक गुंतवणूक करा

Insurance and Investment: तुमचा पगार कमी असेल, तर सर्वात पहिल्यांदा आयुष्य सुरक्षित करणाऱ्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. त्यानंतर आर्थिक योजनांमध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा करायला हवा. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Agricultural News : पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या घराचं बजेट कोलमडतंय? खर्चावर आवर घालण्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Budget Of Farmers: दरवर्षी पेरणीच्या वेळी बरेच शेतकरी असे असतात ज्यांच्या तोंडातून 'सध्या पैशाची अडचण आहे' हाच शब्द ऐकायला मिळतो. मग पेरणीच्या वेळी आर्थिक अडचणी येऊ नये किंवा कमी झाल्या पाहिजेत यासाठी काय करावे? कोणत्या टिप्स वापराव्यात ते माहित करून घेऊया.

Read More

Budget Planning Tips: उत्तम बजेट प्लॅन करायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Budget Planning Tips: कोणत्याही गोष्टीवर खर्च करण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. हे नियोजन बजेटिंगच्या (Budgeting) मदतीने केले जाऊ शकते. उत्तम बजेट प्लॅन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते जाणून घेऊयात.

Read More

How to Stop Over-spending? पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी  7 सोपे मार्ग

अनेकदा आपल्याकडून नकळत जास्त पैसे खर्च होतात. नको असलेली वस्तू आपण विकत घेतो किंवा गरज नसताना बाहेर जेवायला जातो. अशा खर्चामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं आणि बचतीवरही परिणाम होतो. आपले आई-वडील याला वायफळ खर्च म्हणतात. पण, हा खर्च कसा टाळता येईल याचा कधी विचार केलाय?

Read More

Financial Planning:आर्थिक नियोजनाबाबत असलेले 'हे' 4 गैरसमज समजून घ्या!

Financial Planning: आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. अपुऱ्या किंवा ठोस माहितीच्या अभावामुळे ते आर्थिक नियोजनाला हवे तेवढे महत्त्व देताना दिसत नाहीत. परिणामी आर्थिक नियोजनामुळे होणाऱ्या फायद्याचा आनंद त्यांना घेता येत नाही.

Read More

Budget 2023: बुधवारी संसदेत सादर होणार बजेट; संपूर्ण देशाचे लक्ष सरकारच्या घोषणांवर

बजेमधून सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न होणार की अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वासामान्य नागरिकांना करातून सुटका मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा शिल्लक राहत नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचे ठरण

Read More

Personal Finance Changes in 2023: पर्सनल फायनान्सचे नियोजन करताना जाणून घ्या नियमांत झालेले ‘हे’ बदल

2023 च्या सुरूवातीलाच तुमच्या पर्सनल फायनान्सवर परिणाम करणाऱ्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. यापैकी बरेच बदल नियमित आणि कार्यान्वित आहेत, परंतु त्यांची माहिती असणे कुणाही समजदार गुंतवणूकदाराला माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Car loan budget : कार लोन बजेट कसे ठरवावे हे घ्या जाणून

आपल्या दारासमोर एखादी कार असावी अशी कित्येकांची इच्छा असते. पण कार घ्यावी की नाही, घेतल्यास तिचे बजेट कसे ठरवावे, असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यासाठी पुढील मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे

Read More

Budget Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात ठेवण्याच्या ‘या’ टिप्स जाणून घ्या!

Budget Wedding: वधू-वराचे कपडे, दागिने,लग्नाच्या विधीचे सामान, इतर खरेदी, हॉटेल-बसचे बुकींग, जेवणाची व्यवस्था, लग्नाची सजावट, मंडप, डीजे, पार्लर अशी न संपणारी खर्चाची यादी तयारच असते. यामुळे अनेकवेळा अवाजवी खर्च होतो.

Read More