Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून 177 कोटी रुपयांची मदत

Unseasonal Rain:मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीतील पिकांची नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये जाहीर केले. शासनाने झालेल्या नुकसानाचा आराखडा घेऊन या मदतीची घोषणा केली आहे.

Read More

Nashik Grapes Export: द्राक्ष निर्यातीत नाशिक ठरले अव्वल; शेकडो शेतकरी झाले कोट्याधीश

Nashik Grapes Export: सह्याद्री फार्म ही द्राक्ष निर्यात करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी 17% द्राक्षे या कंपनीची आहेत. कंपनीने 2022 मध्ये द्राक्ष निर्यात करून 800 कोटी रुपयांची कमाई केली.

Read More

Nashik village for sale: शेतमालाला भाव नाही म्हणून, गावकरी करणार चक्क गाव विक्री..

Malvadi village for sale: कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गावात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतापून चक्क गाव विकायला काढलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आमचे गाव विकत घ्यावे असा ठराव मांडला आहे.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिककरांना 46 कोटींच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? जाणून घ्या

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिक जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंजुरी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 25 टक्क्यांनी वाढला आहे.

Read More

Mulching Paper मुळे वाढतंय कांद्याचं उत्पादन, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Mulching Paper: शेतकऱ्याला मल्चिंग पेपर वापरण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, याउलट तण काढणी, औषध फवारणी इ. गोष्टीवर जास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरकडे कल वाढला आहे.

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

Construction world record: चहावाल्याच्या मुलाने चक्क 8415 स्के. फुटाचे 105 दिवसाचे बांधकाम 43 दिवसात केले पूर्ण

Construction world record: मयूर जैनच्या याच कौशल्याची नोंद चक्क वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये(Construction world record in india) घेण्यात आली आहे.

Read More

Nashik Real Estate: सामाजिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकसाठी पुढील 2 वर्ष रिअल इस्टेटच्या भरभराटीचे!

Nashik Real Estate: राज्य सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याच प्रकल्पांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात जवळपास 50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका उपलब्ध होणार आहे.

Read More