Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Closing Bell: शेअर मार्केट तेजीसह बंद! सेन्सेक्स 242 अंकांनी वधारला; ONGC, अदानी पॉवरचा भाव वाढला

आज (मंगळवार) दिवसभर भारतीय शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभर हिरव्या रंगात ट्रेड करत होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 61339 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांनी वाढून 18142 अंकांवर बंद झाला.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला; बँक ऑफ महाराष्ट्रचा तिमाही निकाल जाहीर

भारतीय भांडवली बाजारात आज (सोमवार) दिवसभर तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक ऑफ इंडिया, इंडसंड बँकेच्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. बँक निफ्टी आज दिवसभर तेजीत होता. सार्वजनिक बँकांचे भावही वधारले. दरम्यान, तेलाच्या किंमती किंचित खाली आल्या.

Read More

Market Closing Bell: भांडवली बाजार स्थिर! रिलायन्सच्या तिमाही निकालाकडे गुंतवणुकदारांचे लक्ष

भारतीय भांडवली बाजार आज (शुक्रवार) स्थिर राहिला. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असल्याने बाजारातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आज किंचित वाढ झाल्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. रिलायन्स इंडस्ट्रीज आज तिमाही निकाल जाहीर करणार आहे. त्यापूर्वी रिलायन्सचा भाव वधारला आहे.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात पडझड! सेन्सेक्स 520 अंकांनी खाली; IT कंपन्यांचे भाव कोसळले

भारतीय भांडवली बाजारात मागील 9 दिवसांपासून घोडदौड सुरू होती. मात्र, आज (सोमवार) शेअर मार्केट कोसळले. इन्फोसिस कंपनीच्या तिमाही निकालाचा परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून आला. 2020 पासून पहिल्यांदाच IT क्षेत्राचे शेअर्स सर्वाधिक खाली आले आहेत. सेन्सेक्स सुमारे 520 अंकांनी खाली आला. दरम्यान, सार्वजनिक बँकांचे शेअर्स वधारले.

Read More

Market Closing Bell: सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा सुस्थितीत; बँकिंग क्षेत्राची घौडदौड

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. मात्र, दुपारनंतर बाजार पुन्हा हिरव्या रंगात ट्रेड करत होता. बंद होताना निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक वर गेले. दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे भाव वाढले असून बँक निफ्टीने 574.60 अंकांची वाढ नोंदवली.

Read More

Market Closing Bell: सेन्सेक्स 235 अंकांनी वधारला; कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालामुळे भांडवली बाजारात तेजी

भारतीय भांडवली बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची तिमाही आकडेवारी सकारात्मक असल्याने निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक निफ्टी आणि आयटी निफ्टीही वधारला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांकात 235 अंकांची वाढ होऊन 60392 वर बंद झाला.

Read More

Market Closing Bell: शेअर मार्केटमध्ये तेजी! सेन्सेक्स 60 हजारांपार; बँक, मेटल आणि ऑटो कंपन्यांचे भाव वधारले

भारतीय भांडवली बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सलग सहा दिवसांपासून शेअर मार्केट हिरव्या रंगात ट्रेड करत आहे. सेन्सेक्स 300 पेक्षा जास्त अंकांनी वधारला. तर निफ्टी 98 अकांनी वर गेला. उद्या कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आज दिवसभरात मेटल, बँक आणि ऑटो क्षेत्र डिमांडमध्ये राहिले. तर आयटी क्षेत्राचे शेअर्स खाली आले.

Read More

Market Closing Bell: मार्केट स्थिर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे गुंतणूकदारांचे लक्ष

आज दिवसभर शेअर बाजार स्थिर राहिला. सकारात्मक बाब म्हणजे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर बाजार उसळी घेऊ शकतो. युरोप अमेरिकेतील अर्थव्यवस्थांचा विचार करता भारतीय भांडवली बाजार स्थिर आहे.

Read More

Market Closing Bell: आठवडा अखेर शेअर बाजार तेजीत स्थिरावला; बँक, रिअल इस्टेट कंपन्यांची मागणी वाढली

रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) पतधोरण जाहीर केले. त्याचा फारसा परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकात किंचित तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, रेपो रेट जैसे थे ठेवल्यामुळे बँक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांची मागणी वाढली. तसेच घर खरेदी करणाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी मिळाली. जागतिक भांडवली बाजारातील अनिश्चिततेची स्थिती पाहता, भारतीय शेअर मार्केट सुस्थितीत आहे.

Read More