Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gov Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत उद्योगासाठी अनुदान कसे मिळेल? जाणून घ्या

महाराष्ट्र सरकारद्वारे 2019 साली ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत उद्योगासाठी कर्ज व अनुदान दिले जाते.

Read More

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज

महाराष्ट्र सरकारद्वारे मागासवर्गीय घटकातील लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने विशेष योजना राबविली जाते. या अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

Read More

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: जाणून घ्या, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' काय आहे?

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Read More

Maharashtra Solar Panel Scheme : 'या' सरकारी योजनेतून पडीक जमिनीवरही मिळवा 50,000 रुपये भाडं

Maharashtra Solar Panel Scheme : मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर 30 वर्षांच्या करारनाम्याने वार्षिक 50,000 रु मिळणार आहेत. त्यासाठी आपली पडीक जमीन शेतकऱ्यांनी सौरऊर्जेसाठी द्यायची आहे. राज्यसरकार या जमिनींवर सौरऊर्जा पॅनल बसवणार. आणि त्यातून शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा शक्य होईल अशी सरकारी योजना आहे.

Read More

Safety Kit For Construction Worker: राज्यात बांधकाम कामगारांना मिळतोय सेफ्टी किट, वाचा 'या' योजनेविषयी

Safety Kit For Construction Worker: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना सध्या राबविण्यात येत आहे.

Read More

Inter Caste Marriage Promotion Scheme : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राजस्थान सरकार देणार चक्क 10 लाख रुपये!

Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.

Read More

Lek Ladki Yojna: जन-सामान्यांना सरकारची भेट, आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये

Maharashtra Government Lek Ladki Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमार्फत पात्र मुलींना 75 हजार रुपये इतकी रक्कम रोख मिळणार आहेत. 'लेक लाडकी योजना' या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Read More

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

Read More

Maharashtra Government Scheme : जाणून घेऊया ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने’विषयी

सैनिकांच्या बलिदानाची भरपाई होऊ शकत नसली तरी, ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या प्रयत्नांचा आदर आणि सलाम करणे हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे माझी सैनिक सन्मान योजना’ ('Balasaheb Thackeray Maji Sainik Sanman Yojana') सुरू केली आहे

Read More