Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio financial and Blackrock: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची अमेरिकन कंपनीशी हातमिळवणी

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) आणि ब्लॅकरॉक (Blackrock) या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत भारतात Digital First Offer देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे देशभरातील गुंतवणूकदारांना डिजिटल पोर्टलच्या आणि ॲपच्या माध्यमातून फायनान्स विषयक सुविधा आणि मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.

Read More

JioBook Laptop लवकरच होणार लाँच, भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन रिलायन्सने आणलेत फाडू फीचर्स!

सध्या लॅपटॉपची मायक्रोसाईट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. याच साईटवर JioBook Version 2 लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा लॅपटॉप नेमका कसा दिसेल हे देखील यावर ग्राहकांना बघता येणार आहे. यावर सदर लॅपटॉपची माहिती देताना 'Your ultimate learning partner' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन हा लॅपटॉप बनविण्यात आला आहे.

Read More

Jio offer : 499 रुपयांमध्ये जन्मतारीख किंवा लकी नंबरला बनवू शकता तुमचा मोबाइल नंबर, रिलायन्स जिओची युनिक ऑफर

Jio offer : जिओच्या नवीन योजनेत, ग्राहक स्वत: त्यांच्या पसंतीच्या मोबाइल नंबरचे शेवटचे 4 ते 6 अंक निवडू शकतात. या खास योजनेसाठी जिओने काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही या योजनेचा आनंद घेऊ शकता.

Read More

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्सपासून वेगळं होणार जिओ, डिमर्जरची रेकॉर्ड डेट 20 जुलै निश्चित

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिमर्जर 1 जुलैपासून लागू होणार आहे.

Read More

'Jio Bharat V2' फोन शेतात काम करणाऱ्या महिलांसाठी कसा उपयुक्त असू शकतो? जाणून घ्या

Jio Bharat V2 : देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपला 4G फोन 'Jio Bharat V2' नुकताच लॉन्च केला आहे. सामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा मोबाईल उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात याचा वापर ग्रामीण भागात वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Jio Bharat V2: रिलायन्स जिओने लॉन्च केला 999 रुपयांत ‘जिओ भारत’ 4G फोन

सामन्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा मोबाईल उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात याचा वापर ग्रामीण भागात वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सदर मोबाईल फोन केवळ जिओ नेटवर्क समर्थित असणार आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्या कंपनीचे सिमकार्ड यात वापरता येणार नाहीये. या मोबाईलसाठी रिलायन्स जिओने एक रिचार्ज प्लॅन देखील जाहीर केलाय.

Read More

Apple AirTags शी स्पर्धा करणार JioTag, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

खरे तर ‘JioTag’ हे नाव देखील Apple Air Tag शी साधर्म्य असणारे आहे. ॲपल एअर टॅगच्या तुलनेत JioTag ची किंमत देखील कमी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस ट्रेस ‘JioThings’ या ॲपशी कनेक्ट करावे लागेल. त्यांनतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

Read More

Jio Recharge Plan: जिओ फायबरच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा-कॉलिंग आणि 14 App चे सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan: जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 14 App चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे, तसेच डेटा आणि कॉलिंगसुद्धा फ्री आहे. 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स माहित करून घ्या.

Read More

Reliance Jio New OTT App : रिलायन्स जिओचं नवीन OTT ॲप कसं असेल

Reliance Jio New OTT App : Jio Cinema वर IPL चं यशस्वी प्रक्षेपण सध्या सुरू आहे. आणि त्याचवेळी मुकेश अंबानी यांची जिओ टीम आपलं एक नवं ओटीटी ॲप आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. डिस्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम या कंपन्यांना थेट आव्हान देणारं हे ॲप कसं असेल यावर सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read More

Jio Valentine's Day Special Offer प्रीपेडमध्ये अतिरिक्त डेटासह मिळणार 'हे' चार फायदे..

Jio Valentine's Day Special Offer: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत.

Read More

Jio Recharge Plan: 1559 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार वर्षभराच्या जवळपास व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स

Jio Recharge Plan: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अतिशय स्वस्त योजना आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिन्ही प्रकारच्या सुविधा मिळतात. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे म्हणून जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते, जाणून घेऊया डिटेल्स.

Read More

Jio Family Recharge Plan: आता एकावेळी 4 लोक Jio च्या फॅमिली पॅकचा लाभ घेऊ शकतात? जाणून घ्या

Jio Family Recharge Plan: जिओकडून एक उत्तम प्लॅन दिला जात आहे, ज्याचा वापर एकाच वेळी 4 वापरकर्ते घेऊ शकतात. जिओ ही अशी कंपनी आहे जी एकापेक्षा जास्त प्लान देते.

Read More