Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IT Industry Lay-Off : यंदा आयटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार की नाही

IT Industry Lay-Off : गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरु आहेत. अनेक मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे. या तिमाहीत देखील आयटी क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी दिसून आली. या सगळ्याचा या क्षेत्रातल्या नोकर भरतीवर नेमका काय परिणाम होईल, पाहूया...

Read More

Employee layoffs: कर्मचारी कपातीचा आयटी इंडस्ट्रीवर काय परिणाम होत आहे?

Employee layoffs: मागील काळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुगल, फेसबुक, अॅमेझॉन सारख्या मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात झाले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले गेले आहे. या कपातीचा कर्मचारी, फ्रेशर्स, कंपन्या आणि एकूण आयटी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, हे आपण समजून घेऊयात.

Read More

Layoff in USA: अमेरिकेतील नोकर कपातीचा सर्वाधिक फटका भारतीयांना, 90 हजार आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

Layoff in USA: आर्थिक मंदीमुळे अमेरिकेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या तेथील बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केले आहेत. त्यात गुगल, अॅमेझ़न, मेटा सारख्या बलाढ्य कंपन्याही आहेत. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत.

Read More

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री नफ्यात झाली, 4.7 टक्क्यांची घट!कंपनीने जाहिर केला डिव्हिडंड

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री या प्रसिद्ध आयटी कंपनीने आपल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहिर केला आहे. यात कंपनीलाच्या महसुलात 25 टक्क्यांची वाढ झाली असून नफा 4.7 टक्क्यांनी घटले आहे, तर ग्रॉस मार्जिनमध्येही घट झाली आहे. निकालातील संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

IT Sector: आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल पाहता, आयटी क्षेत्रात मंदी येऊ शकते ?

IT Sector Stocks: सध्या आयटी क्षेत्राचे स्टॉक सातत्याने घसरत आहेत. तसेच सध्या टिसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत, यांवरुन येत्या काळात आयटी क्षेत्रात काय हालचाली होतील याबाबत बाजार तज्ज्ञांनी काय म्हटले आहे ते पाहुयात.

Read More

Rajeev Chandrashekhar: सरकार आयटी क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणेल, आयटी राज्यमंत्र्यांची केले जाहीर

Rajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.

Read More

FPI Investment: परदेशी गुंतवणुकदारांनी आयटी कंपन्यांकडे फिरवली पाठ, 72 हजार कोटींचे शेअर्स विकले!

FPI investment decreased: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी आयटी क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत, तब्बल 72 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. तर सध्या मेटल, मायनिंग,बांधकाम आदी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.

Read More

Infosys Culture : Narayana Murthy सकाळी 6.20 वाजता ऑफिसला यायचे कारण…   

Infosys Culture : इन्फोसिस या देशाच्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचं साम्राज्य कसं उभं केलं याची काही गुपितं संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली आहेत. आणि ही गुपितं उद्योजकतेचा वस्तूपाठ घालून देणारी आहेत

Read More

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

Read More

India IT Sector : देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगावर मंदीचं सावट?  

जगभरात सध्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी चढ्या व्याजदरांचं धोरण अवलंबलं जात आहे. पण, त्याचा फटका देशातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला बसतोय. परकीय गुंतवणूकही कमी झाल्यामुळे उद्योगावर मंदीची छाया पसरली आहे.

Read More

November Job Data : भारतात कुठे आहेत नोकरीच्या संधी? 

सणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?

Read More