Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infosys dividend 2023: इन्फोसिसने लाभांशाचे केले वितरण, अक्षता मूर्ती यांना 138 कोटींचा फायदा

सध्या अक्षता मूर्ती या चर्चेत आहेत ते एका नव्या प्रकरणामुळे. अक्षता मूर्ती यांनी अलीकडेच लाभांशाच्या आधारे जवळपास 138 कोटी रुपये कमावले आहेत.होय तब्बल 138 कोटी! इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत अक्षता यांचे केवळ 1.05% हिस्सेदारी आहे.

Read More

Infosys: TIME मॅगझीनवर इन्फोसिसचा झेंडा, जगभरातील 100 टॉप कंपन्यांमध्ये भारतातील एकमेव कंपनी

Infosys: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीची TIME मॅगझीनने दखल घेतली आहे. TIME मॅगझीनने निवडलेल्या जगातील 100 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

Read More

Infosys Share Fall & Akshata Murthy : इन्फोसिसच्या शेअर पडझडीमुळे अक्षता मूर्तींनी गमावले 3 दिवसांत 600 कोटी

Infosys Share Fall & Akshata Murthy : इन्फोसिसच्या शेअरमध्ये मागच्या पाच दिवसांत मोठी पडझड झाली आहे. आणि त्याचा फटका कंपनीच्या सर्वच भागधारकांना बसला आहे. त्यातच संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीचं 600 कोटी रुपयांचं नुकसान फक्त 3 दिवसांत झालं आहे

Read More

Infosys Stock Crashed: इन्फोसिसच्या शेअरमध्ये झाली प्रचंड घसरण, जाणून घ्या त्यामागची कारणे

Infosys Stock Crashed आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी आणि ब्रोकर्स कंपन्यांनी शेअरच्या भविष्याबद्दल कमकुवत अंदाज व्यक्त केल्याने आज सोमवारी 17 एप्रिल 2023 रोजा इन्फोसिसच्या शेअरमध्ये 12.2% घसरण झाली. 2019 नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली. यामुळे इन्फोसिसच्या शेअर होल्डर्सचे प्रचंड नुकसान झाले.

Read More

Narayana Murthy on Moonlighting: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मूनलाईटिंगबाबत मांडले परखड मत म्हणाले...

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

Read More

Salil Parekh: दिवसाला 21 लाख रुपये वेतन घेणारे सलील पारेख आहेत तरी कोण? जाणून घ्या!

Infosys CEO Salil Parekh: 2022 मध्ये इन्फोसिसने सलील पारेख यांच्या पगारात तब्बल 88 टक्क्यांनी वाढ केली होती. त्याची वार्षिक पगारवाढ 42.50 कोटी रुपये इतकी होती. वेतनवाढीनंतर, त्यांचे वेतन पॅकेज 79.75 कोटी रुपये इतके आहे. म्हणजेच सलील पारेख हे दररोज 21 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावतात!

Read More

Padma Bhushan Sudha Murthy: जेव्हा विमानतळावर सुधा मूर्तींना साध्या पेहरावामुळे अडवण्यात आलं होतं...

Padma Bhushan Sudha Murthy: भारत सरकारने सुधा मूर्ती(Sudha Murthy) यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात काही आर्थिक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्याचा फायदा त्यांना पुढे जाऊन झाला. आजच्या लेखात हे 4 रंजक किस्से सांगितले आहे, जे नक्की जाणून घ्या.

Read More

IT Sector: आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल पाहता, आयटी क्षेत्रात मंदी येऊ शकते ?

IT Sector Stocks: सध्या आयटी क्षेत्राचे स्टॉक सातत्याने घसरत आहेत. तसेच सध्या टिसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत, यांवरुन येत्या काळात आयटी क्षेत्रात काय हालचाली होतील याबाबत बाजार तज्ज्ञांनी काय म्हटले आहे ते पाहुयात.

Read More

Profit-making Share: या स्टॉकने 10 हजारांची गुंतवणूक करणाऱ्यांना, मिळवून दिले 15 कोटी!

IT company's Share : शेअर बाजारात सतत चढ-उताराची स्थिती असते. बाजारात घसरण होऊनही अनेक गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दलची माहिती पुढे वाचा, ज्या शेअरने अनेकांना कोट्याधीश बनवले आहे.

Read More

Infosys Success Story : इन्फोसिसचं ऑफिस जेव्हा एका खोलीत भरत होतं…

Infosys Success Story : इन्फोसिस कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. सात आयटी इंजिनिअर्सनी एका खोलीत एकत्र पाहिलेलं हे स्वप्न आज 100 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार गेलं आहे

Read More

Infosys Culture : Narayana Murthy सकाळी 6.20 वाजता ऑफिसला यायचे कारण…   

Infosys Culture : इन्फोसिस या देशाच्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचं साम्राज्य कसं उभं केलं याची काही गुपितं संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली आहेत. आणि ही गुपितं उद्योजकतेचा वस्तूपाठ घालून देणारी आहेत

Read More

Infosys Buyback Offer: इन्फोसिसकडून 9300 कोटी रुपयांची शेअर्स बायबॅक ऑफर जाहीर!

Infosys Buyback Offer: भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys)ने बुधवारपासून (दि. 7 डिसेंबर) शेअर बायबॅक ऑफर सुरू केली. ही ऑफर 6 जून, 2023 पर्यंत सुरू असणार आहे. बायबॅक ऑफर अंतर्गत इन्फोसिस कंपनी 9300 कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेणार आहे.

Read More