Health Insurance: कमी वयातच आरोग्य विमा काढणे का गरजेचे आहे? वाचा
कमी वयात आरोग्य विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. तरुण व्यक्तीच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम ही जास्त असते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कमी वयात आरोग्य विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. तरुण व्यक्तीच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम ही जास्त असते.
Read Moreसंविधानाने दिलेल्या अनुच्छेद 21अन्वये आरोगाच्या अधिकारा अंतर्गंत हा निरणय घेण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत एकूण 2 हजार 418 संस्था असून या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार हे निशुल्क असतील. यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
Read More9 कोटी भारतीय त्यांच्या एकूण मासिक खर्चाच्या 10 टक्के रक्कम त्यांच्या आरोग्यासाठी खर्च करत आहेत. तसेच देशातील 3 कोटी लोक अशा कुटुंबांमध्ये राहतात जिथे महिन्याच्या एकूण खर्चाच्या 25 टक्क्यांहून अधिक खर्च आरोग्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त 40 कोटी जनता आरोग्यासाठी खर्चाची कोणतीही विशेष तरतूद करत नाही.
Read Moreभारतातील मेडिकल टूरीजम उद्योगात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल टेस्ट, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. दरवर्षी आरोग्य उपचार घेण्यासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
Read MoreHome Remedy Of Saindhava salt and Asafoetida : तुम्ही लहान असतांना तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी तब्येत खराब झाल्यास, काही घरगुती उपाय सुचवित असल्याचे, तुम्हाला आठवतं का? आजही आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळवून देतात. आज आपण घरातील अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेऊया.
Read MoreHealth Insurance Important Things: कोरोनानंतर अगदी युवा पिढी देखील आरोग्याबाबत सजग होताना दिसत आहे. आरोग्य उत्तम राहावे यासाठी जिमला जाणे, पोहायला जाणे, सायकलिंग करणे, यासोबतच वेळेवर आपला आरोग्य विमा काढण्याकडे सुद्धा युवक लक्ष देऊ लागले आहेत. मग तुम्ही ही जर वयाच्या पंचविशीनंतर प्रथमच आरोग्यविमा (Health Insurance) काढण्याचे ठरविले आहे. तर, काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
Read Moreतुम्ही देखील आपले वाढते वय आणि अवाढव्य वाढलेल्या शरीरष्टीमुळे त्रासले आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका कंपणीच्या 45 वर्षीय CEO ने आपल्या कठोर दिनचर्येचे पालन करुन आणि एका मशीन द्वारे आपले शरीर तर पिळदार आणि स्ट्रॉग बनविले आहेच. शिवाय जगापुढे ती मशीन सादर करीत, आपल्या शरीरावर प्रेम करु करणाऱ्या आणि करोडो रुपये खर्च करण्याची ईच्छा असणाऱ्या फिटनेस प्रेमींसाठी एक नवा मार्ग दाखविला आहे.
Read MoreQuitting your Job? अलीकडे कॉर्पोरेट जगतात कंपनी तुम्हाला पगाराबरोबरच काही सुविधा पुरवते. यातली एक हमखास दिली जाणारी सेवा म्हणजे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रुप आरोग्य विमा. काही कारणांनी तुम्ही नोकरी बदलणार असलात तरी तज्ज्ञ तुम्हाला सल्ला देतात तो आरोग्य विमा सुरूच ठेवण्याचा. तसा तो ठेवता येतो का, त्यासाठी काय करावं लागतं?
Read MorePM Modi Health ID Card: भारताच्या पंतप्रधानांनी जनतेच्या सोयीसाठी आणि त्यांना सर्व प्रकारे लाभ मिळावा यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत केंद्र सरकारने सुरू केले आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांची सर्व कागदपत्रे आणि अहवाल कोणत्याही रुग्णालयात घेऊन जावे लागणार नाही. त्या योजनेचे नाव 'पीएम मोदी हेल्थ आयडी कार्ड' आहे.
Read MoreRashtriya Arogya Nidhi Scheme: भारत सरकारच्या (Government of India) अनेक आरोग्य वैद्यकीय अनुदान योजना सुरू आहेत. यातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना. सन 1977 पासून ही योजना सुरू आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.
Read MorePradhan Mantri Swasth Suraksha Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारताला आयुष्मान देश बनवण्याचा संकल्प केला आहे, त्यात नरेंद्र मोदींनी आपल्या देशवासीयांच्या आरोग्याशी संबंधित सुरक्षा योजना लागू केल्या, 2008 मध्ये केंद्रात ही योजना राबविण्याचा निर्णय झाला असला, तरी ते होऊ शकले नाही. मोदींनी 2020 पासून ही योजना सुरू केली आहे, त्या योजनेबद्दल जाणून घ्या या लेखातून.
Read Moreआता घ्या संपूर्ण कुटुंबासाठी विमा कव्हर Insurance Cover
Read More