Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स घेताय? पॉलिसीतील 'या' 5 गोष्टी आधी चेक करा

आरोग्य विमा घेताना पॉलिसीत अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या तुम्ही सर्वात आधी पाहिल्या पाहिजेत. कंपन्यांकडून अनेक बेनिफिट्स दिली जातात. मात्र, काही बेनिफिट अत्यंत आवश्यक असतात. त्यामध्ये तडजोड करू नका. या लेखात पाहूया कोणत्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने चेक करायला हव्यात.

Read More

IRDAI Proposal: विमा पॉलिसी कागदपत्रांची किचकट भाषा जाणार; काय आहे इर्डाचा नवा प्रस्ताव?

विमा पॉलिसीतील किचकट भाषा हद्दपार करण्यासाठी विमा नियामक संस्थेने एक नवा प्रस्ताव आणला आहे. त्यानुसार आरोग्य विमा कागदपत्रांतील महत्त्वाची माहिती सुटसुटीत आणि सोप्या भाषेत पॉलिसीधारकाला मिळेल. सर्व विमा कंपन्यांना एकाच पद्धतीने पॉलिसीतील फायद्यांची माहिती द्यावी लागेल.

Read More

Health insurance: डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांचा वाढला धोका! हेल्थ इन्शूरन्स घेतला का?

Health insurance: पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया यासह विविध पावसाळी आजार झपाट्यानं पसरत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा घेणं हे अत्यंत गरजेचं बनलं आहे. पुणे, मुंबईसह राज्यातल्या विविध जिल्ह्यांत याप्रकारच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे.

Read More

Health insurance : आरोग्य विम्यामध्ये Consumable वस्तूंच्या कव्हरेजचे काय महत्त्व आहे? जाणून घ्या सविस्तर

Health insurance : आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक कुटुंबाची स्वतःची आरोग्य विमा पॉलिसी असावी. ते निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, आरोग्य विम्यामध्ये Consumable वस्तूंचे कव्हरेज घेणे का महत्वाचे आहे?

Read More

How Can Buy Health Insurance: पहिल्यांदा आरोग्य विमा घेताय? मग जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Health Insurance Important Things: कोरोनानंतर अगदी युवा पिढी देखील आरोग्याबाबत सजग होताना दिसत आहे. आरोग्य उत्तम राहावे यासाठी जिमला जाणे, पोहायला जाणे, सायकलिंग करणे, यासोबतच वेळेवर आपला आरोग्य विमा काढण्याकडे सुद्धा युवक लक्ष देऊ लागले आहेत. मग तुम्ही ही जर वयाच्या पंचविशीनंतर प्रथमच आरोग्यविमा (Health Insurance) काढण्याचे ठरविले आहे. तर, काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Health insurance : आर्थिक वर्ष 2024मध्ये आरोग्य विमा विभाग ओलांडणार 1 ट्रिलीयनचा टप्पा?

Health insurance : आरोग्य विमा विभाग विस्तारित होत असून चालू आर्थिक वर्षात जवळपास 1 ट्रिलियनचा टप्पा पार करेल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत. मागच्या आर्थिक वर्षात आरोग्य विम्याचा एकूण प्रिमियम 90,000 कोटी होता. आता यंदा तो वाढून एक ट्रिलियनचा टप्पा ओलांडणार अशी शक्यता आहे.

Read More

Health Insurance - पहिल्या पगारामधून पहिले प्राधान्य आरोग्य विम्याला

Health Insurance : लहान वयामध्ये आरोग्य विमा काढण्याचे फायदे जास्त असतात. तेव्हा बदलत्या जीवनशैलीचा व अस्थिरतेचा विचार केल्यास गुंतवणूकीसोबतच लहान वयामध्येच आरोग्य विमा उतरवण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Read More

Tax Saving Tips: हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकता कर बचतीचा लाभ, कसा ते जाणून घ्या

Health Insurance: आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विमा जितका आवश्यक आहे तितकाच तुमचा करही वाचवतो. साधारणपणे, तुमचे आणि तुमच्या पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता.

Read More

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट होत नाही?

Health Insurance Policy: हेल्थ इन्शुरन्स तर अनेकजण घेतात, मात्र त्यात नेमक्या कोणत्या बाबी कव्हर होतात, त्याचे फायदे हे सर्व एजंटने सांगितलेले असते. मात्र, त्यात कोणत्या बाबी कव्हर होत नाहीत याची माहिती जुजबी असते, तसेच त्याच्या नियम, अटी अनेकदा लक्षात येत नाही. तर, आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर होत नाही ते जाणून घेऊयात.

Read More

Health Insurance Policy: हेल्थ इन्शुरन्स घेताना गोंधळून जाऊ नका; फक्त 'या' गोष्टी पहिल्यांदा चेक करा

जास्त बेनिफिट असलेली एखादी पॉलिसी चांगली असेलच असे नाही. कारण, बऱ्याच वेळा ज्या बेनिफिटची जास्त गरज असते त्यापेक्षा इतर गोष्टींचे पॉलिसी घेताना जास्त मार्केटिंग केले जाते. मात्र, आरोग्य विमा काढताना तुमची गरज काय आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचे हे महत्त्वाचे ठरते.

Read More

Health Insurance OPD Cover : तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये OPD Cover आहे का? जाणून घ्या महत्व

Health Insurance: कोरोनानंतर Health Insurance Policy घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अजून हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. तुमचा प्लॅन निवडताना त्यात OPD Cover असेल तर त्यातून अधिकचा फायदा मिळतो.

Read More