Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance : ग्रुप हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एखाद्या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संस्थेकडून विमा (Insurance) काढला जातो. त्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (Group Health Insurance) म्हटले जाते. या विमा प्रकारास कॉर्पोरेट हेल्थ इन्शूरन्स (Corporate Health Insurance) म्हणून देखील ओळखले जाते. कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स हा विम्याचाच एक प्रकार आहे. जो कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करतो.

Read More

Group Insurance: सिनिअर सिटिझन्सचा ‘ऑफिस ग्रुप मेडिकल इन्शुरन्स’मध्ये कव्हर घेणे कितपत योग्य?

Group Insurance: बऱ्याच कंपन्या समूह वैद्यकीय विमा अर्थात Group Medical Cover पॉलिसी देतात. या ग्रुप इन्शुरन्समुळे एम्प्लॉयीज आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना आर्थिक सुरक्षितता मिळते.

Read More

Pension & Group Schemes : जाणून घ्या ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमधील पेन्शन ऑप्शन्स!

Pension & Group Schemes : कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर तो ह्यात असेपर्यंत नियमित पेन्शन मिळावी किंवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेऊन ग्रुप इन्शुरन्स सुपर ॲन्युएशन स्कीमस् (Group Insurance Superannuation Schemes) तयार केल्या जातात.

Read More

Group Insurance Policy म्हणजे काय? तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे?

Group Insurance : वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो.

Read More

महिन्याला 1400 रुपये भरून घ्या एलआयसीचा ‘जीवन आनंद’

एलआयसी (LIC)च्या माध्यमातून कुटुंबातील लहानमोठ्या सगळ्यांसाठीच विम्यासह सुरक्षित गुंतवणूक करता येते. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यातीलच एक, कमी प्रीमिअममध्ये (less premium lic policy) आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘जीवन आनंद पॉलिसी’बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Read More

टर्म इन्‍शुरन्‍स म्हणजे काय? | What is Term Insurance?

Term Insurance आपल्या अकाली मृत्यूच्या बाबतीत आपल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे.

Read More

Travel Insurance Benefits : प्रवास विम्याचे मुख्य आणि महत्त्वाचे फायदे जाणून घ्या आणि फिरा बिनधास्त

देशात किंवा परदेशात प्रवास करण्यापूर्वी प्रवासादरम्यान होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर आज आपण प्रवासी विमा म्हणजे काय (Travel Insurance)? आणि त्याचे फायदे कायकाय आहेत ते पाहणार आहोत.

Read More

काय असतो सामूहिक विमा?

आता घ्या संपूर्ण कुटुंबासाठी विमा कव्हर Insurance Cover

Read More

कौटुंबिक आरोग्य विमा का असावा?

सध्याच्या काळात पुरेसे आरोग्य विमा संरक्षण नसेल तर आपल्या बचत निधीवर परिणाम होऊ शकतो. ह्या करीता जाणून घ्या तुम्हाला किती आरोग्य विम्याची गरज आहे

Read More