World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला, तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ
World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ही तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ही तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ आहे.
Read MoreNSO Growth Rate: GDP देशामध्ये ठराविक कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याविषयी जाणीव करून देते. जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 8.7 टक्क्यांवरून 7 टक्के इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Read MoreIndian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स इतके होईल तर जीडीपी 20 हजार ट्रिलीयन डॉलरच्या जवळ पोचेल. असा अंदाज विवेक देबरॉय ( Bibek Debroy) यांनी व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Read Moreयेत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.
Read MoreHuge increase in current account deficit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चालू खात्यातील तूट मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आरबीआयच्या अहवालाचे तपशील पुढे वाचा.
Read MoreIndian Economy : गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. त्याचे स्वरूप वैश्विक होते. जागतिक स्तरावर झालेल्या अनेक घडामोडींचा परिणाम टाळणे भारताला अशक्य होते. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेला बघायला मिळाला. यातून मार्ग काढत अर्थव्यवस्था वृद्धीच्या दिशेने पुढे सरकत आहे.
Read MoreIndia News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.
Read Moreरिझर्व्ह बँकेनं केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 2014 ते 2019 या काळात देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेत झालेली वाढ अडीच पट जास्त होती. आणि डिजिटल अर्थव्यस्थेत 6 कोटींच्यावर लोकांना रोजगारही मिळाला.
Read Moreदर तिमाहीला येणाऱ्या जीडीपी आकड्यांबरोबर हल्ली GVA मूल्य बघणंही महत्त्वाचं झालंय. अर्थतज्ज्ञांचं या आकड्यावरही लक्ष असतं. पण, GVA म्हणजे नेमकं काय? हा आकडा का महत्त्वाचा आहे?
Read MoreRBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.
Read Moreभारताच्या अर्थसंकल्पातील काही संज्ञांची माहिती करून घेऊ
Read More