Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning for Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात आणून धुमधडाक्यात लग्न करायचे असेल, तर 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Financial Planning for Wedding: प्रत्येकालाच स्वतःचे लग्न धुमधडाक्यात साजरे करायचे असते. आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने लग्नाच्या खर्चाचे नियोजन न केल्याने अनेकदा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज (Loan) काढण्याची वेळ येते. अशी परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये, याकरिता आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.

Read More

World Health Day: 'हे' 5 प्रश्न स्वतःला विचारा आणि आपली 'Financial Health' तपासा

World Health Day 2023: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याप्रमाणे प्रत्येकाने आर्थिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यायला हवे. तुमचे आर्थिक स्वास्थ्य ठीक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला 5 प्रश्न विचारू शकता आणि त्यातून तुमचे ‘आर्थिक स्वास्थ्य’ (Financial Health) तपासू शकता.

Read More

Financial Planning Tips: ‘या’ 4 टिप्स फॉलो केल्या, तर आर्थिक तणावाच्या काळातही घ्याल सुखाची झोप

Financial Planning Tips: हल्ली वाढत चाललेली महागाई आणि संपूर्ण जगात होत असलेली नोकरकपात पाहता अनेकांची झोप उडालीये. दररोज आपल्याला यासंदर्भातील बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे खूप गरजेचे आहे.

Read More

New Financial Year: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बचतीचा श्रीगणेशा करा; ‘या’ 5 टिप्स येतील कामी

New Financial Year: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात तुम्हीही बचतीचा (Saving) आणि योग्य गुंतवणुकीचा (Investment) श्रीगणेशा करू शकता. आर्थिक बचत करण्यासाठी काही नियमांचे पालन केल्यास आणि काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो.

Read More

Financial Planning Tips: परदेशी फिरायला जाण्यापूर्वी 'या' आर्थिक बाबींकडे नीट लक्ष द्या

Financial Planning Tips: परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो. तुम्हीही परदेशात फिरायला जाणार असाल, तर त्यापूर्वी काही आर्थिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning Tips: वडिलांनी मुलांना पैशांबाबतच्या 'या' 5 गोष्टी नक्की सांगायला हव्यात

Financial Planning Tips: प्रत्येकाच्या कुटुंबात इतर चर्चेप्रमाणे आर्थिक नियोजनाबाबत चर्चा व्हायला हवी. खास करून वडिलांनी मुलांना आर्थिक नियोजन कसे करावे यासंदर्भात काही गोष्टी सांगायला हव्यात. त्या गोष्टी कोणत्या, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning:आर्थिक नियोजनाबाबत असलेले 'हे' 4 गैरसमज समजून घ्या!

Financial Planning: आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. अपुऱ्या किंवा ठोस माहितीच्या अभावामुळे ते आर्थिक नियोजनाला हवे तेवढे महत्त्व देताना दिसत नाहीत. परिणामी आर्थिक नियोजनामुळे होणाऱ्या फायद्याचा आनंद त्यांना घेता येत नाही.

Read More

Financial Planning आर्थिक नियोजन करताना या टिप्स फॉलो करा

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजन गरजेचे आहे. विशेषत: नोकरदारांसाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे आहे. कारण, नोकरीमध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम हातात येत असते. त्यातूनच सर्व खर्च भागवावे लागतात आणि भविष्यासाठीही गुंतवणूक करावी लागते.

Read More