Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून यातून लाखोंची कमाई होत आहे. अनेकजण रील्स बनवून यातून पैसे कमावत आहेत. इन्स्टावरच्या रील्स पाहणं सर्वांनाच आवडतं. यातून मनोरंजन होतं, माहिती मिळते. अनेकजण गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या रील्स बनवल्या जात असून यातून मोठी कमाईही केली जात आहे.

Read More

Bournvita sugar content: बोर्नविटा सरकारी यंत्रणांच्या निशाण्यावर? चाइल्ड राइट्स NCPCR कडूनही चौकशी सुरू

मागील काही दिवसांपासून कॅडबरी कंपनीचे बोर्नविटा हे प्रॉडक्ट वादात सापडले आहे. लहान मुलांसाठी हेल्थ ड्रिंक म्हणून या उत्पादनाचे मार्केटिंग केले जाते. भारतामध्ये याचा खपही सर्वाधिक आहे. मात्र, बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बाल संरक्षण आणि हक्क आयोगाने कंपनीला नोटीस पाठवली आहे.

Read More

Loan Incentives to women : महिला कर्जदाराला बँकाकडून व वित्तसंस्थाकडून मिळतात ‘या’ विशेष सवलती

Loan Incentives to women : महिलांना सगळीकडे समान संधी मिळाव्यात, महिला सक्षमिकरणावर भर दिला जावा यासाठी सरकार कडून विशेष प्रयत्न केले जातात. या समाजिक समानतेमध्ये आर्थिकरित्या सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बँका व अन्य वित्त संस्थासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.

Read More

CSR Fund : सीएसआर फंड म्हणजे काय? कोणत्या कंपनीना द्यावा लागतो सीएसआर फंड

CSR Fund : कंपनी कायदा (Company Act) 2013नुसार भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्यांना सीएसआर कार्यक्रमासाठी एक ठराविक निधी द्यावा लागतो. या निधीच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेसाठी सामाजिक उपक्रम, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण अशा अनेक क्षेत्रातील उपक्रम पूर्ण केले जातात.

Read More

Silicon Valley Bank Crises: हॉलिवुड अभिनेत्री शेरॉन स्टोनला अश्रू अनावर, सिलिकॉन व्हॅली बँक संकटात निम्मी संपत्ती गमावली

Silicon Valley Bank Crises: आर्थिक संकटात सिलिकॉन व्हॅली बँक अचानक बंद पडली असून त्याचे परिणाम आता अमेरिकेत दिसू लागले आहे. हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोनला सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. या बँक संकटात शेरॉन स्टोनची निम्मी संपत्ती बुडाली. एका जाहीर कार्यक्रमात याविषयी माहिती देताना शेरॉन स्टोनला अश्रू अनावर झाले.

Read More

7th Pay Commission : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचं होणार लाखोंचं नुकसान

5400 पेक्षा अधिक ग्रेड पे वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केल्यास राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 240 कोटी रुपयांचा अधिकचा भार पडणार आहे.

Read More

IPL Auction 2023 : ध्यानी मनी नसताना कोट्यधीश झालेला हॅरी ब्रूक कोण आहे?

IPL Auction 2023 : Harry Brook या इंग्लिश बॅट्समनला आयपीएलच्या लिलावात लॉटरीच लागली. सनरायझर्स हैदराबाद टीमने त्याला तब्बल 13.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलंय. पाकिस्तानमध्ये टेस्टच्या मैदानावर केलेली कामगिरी त्याला आयपीएलमध्ये उपयोगी पडलीय

Read More

यूपीआय (UPI) पेमेंट्सद्वारे व्यवहार करताय, घ्या अशी काळजी!

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे

Read More

Insurance कंपनी कडून पेन्शन विमा घेताना कोणती काळजी घ्यावी?

जाणून घ्या जीवन विमाच्या श्रेणीत असलेल्या पेन्शन प्लॅन बद्दल

Read More

सर्वात कमी व्याज दराचे कर्ज सर्वोत्तम आहेत का ?

केवळ कमी व्याजदराची जाहिरात बघून निर्णय घेवू नका, तर त्याच्या व्याजदर आकारण्याच्या पद्धतीकडे आणि नियमांकडेही लक्ष द्या.

Read More

लाईफ इन्श्युरन्स काढाताय मग हे समजूनच घ्या!

प्रत्येकाने किमान काही रक्कमेचा तरी लाईफ इन्श्युरन्स काढणे गरजेचे आहे. पण लाईफ इन्श्युरन्स काढताना कोणता इन्श्युरन्स काढायचा असा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

Read More

या सवयी बदला आणि पैशांची बचत करा

केवळ आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी बदलल्या तरी तुम्ही सहज पैशांची बचत करू शकता

Read More