Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FASTags KYC: 31 जानेवारी आधी केवायसी न केल्यास बंद होईल फास्टॅग, अपडेटसाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

NHAI ने वाहनचालकांना 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अन्यथा वाहनांवरील फास्टॅग बंद होतील.

Read More

FASTag Balance : जाणून घ्या, 'FASTag' खात्यातील शिल्लक रक्कम चेक करण्याच्या सोप्या पद्धती

FASTag हा वाहनाच्या समोरच्या काचेवर लावण्यात येतो. वाहन टोलगेटवर आल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने Fastag स्कॅन केले जाते आणि तुमचे टोलचे शुल्क कपात केले जाते. आता हे शुल्क कपात झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फास्ट टॅग खात्यामधील शिल्लक रक्कम पुढील प्रमाणे चेक करू शकता.

Read More

Toll Plaza: टोल प्लाझावर आता लागणार नाहीत वाहनांच्या लांबच लांब रांगा, सरकारनं उचललं पाऊल

Toll Plaza: टोल प्लाझावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि यामुळे होणारा वेळेचा तसंच पैशांचा अपव्यय आता कमी होणार आहे. शुक्रवारी राज्यसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल प्लाझाच्या वेळेवरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

FASTag Collection Grow: फास्टटॅगमुळे सरकारच्या तिजोरीत वाढ; मागील 5 वर्षात महसुलात दुपटीने वाढ

FASTag Collection Grow: संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 तर महाराष्ट्रात 84 फास्टटॅग प्रणाली असलेले टोलनाके आहेत.

Read More

FASTag Balcklisted: बापरे! फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाला आणि आलं 9 कोटींचं बिल! तुम्ही देखील घ्यायला हवी काळजी...

फास्टॅग वॉलेटमध्ये अपुरी रक्कम असल्याचे कारण देत हरियाणामधील एका व्यक्तीला नऊ कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या फास्टॅग वर हिस्सारजवळील मायर टोल प्लाझाचा वापर केल्याबद्दल 9 कोटी रुपये इतकी रक्कम देय असल्याचे सांगितले गेले. या व्यक्तीला ही रक्कम बघून धक्काच बसला.जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Read More

FASTag Recharge: फास्टॅग रिचार्ज केला आणि बँक खात्यातील पैसे चोरीला गेले, रिचार्ज करताना सावध राहा

FASTag Recharge Fraud: तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. घाईघाईत कोणतेही पेमेंट करताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे, वेळोवेळी बँक, आरबीआयद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक असते, ते या फास्टॅग रिचार्जच्या घटनेवरुन समजते.

Read More

Toll Tax Exemption: भारतात टोल टॅक्सपासून सूट कोणाला दिली जाते? जाणून घ्या

Toll Tax Exemption: तुम्ही जेव्हा खाजगी कारने प्रवास करता तेव्हा तुम्हाला टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सुमारे 500 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 1100 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.

Read More

स्टार्टअप 20 ची हैदराबादमध्ये बैठक सुरू, जाणून घ्या अमिताभ कांत देशी इनोवेशन वर काय म्हणाले?

Startup 20: G20 फर्स्ट इनसेप्शन मीटच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, आज भारतातील स्टार्टअपची संख्या जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. आपल्या तरुणांना नोकरी धारक बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे.

Read More

FasTag Collection: 2022 मध्ये फास्टॅगद्वारे होणाऱ्या टोल संकलनात झाली 46 टक्क्यांनी वाढ झाली!

FasTag Collection: शासनाने 2021 पासून फास्टॅग योजना आणली जेणेकरून, टोल थेट वाहनचालकाच्या खात्यातून घेता येईल आणि टोलसाठी लांबच लांब रांगा लागणार नाहीत. तर यानंतर एका वर्षात टोलवसुलीत तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली असून, 50 हजार 855 कोटी जमा झाले आहेत.

Read More

Road Tax / Toll Tax: गाडी खरेदी करतांना टॅक्स भरल्यानंतरही का भरावा लागतो टोल टॅक्स?

Road Tax / Toll Tax: भारतात वाहनधारक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रोड सेस, रोड टॅक्स आणि टोल टॅक्स (Road Cess, Road Tax and Toll Tax) देखील भरावा लागतो. म्हणजे भारतात रस्त्याच्या नावावर तीन प्रकारचा टॅक्स आहे, तो का भरावा लागतो जाणून घेऊया.

Read More

FASTag: टोल भरण्यासाठी FASTag वापरणे का गरजेचे आहे?

Toll tax: काही वर्षांपूर्वी कोणत्याही वाहनाचा टोल टॅक्स जमा करण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. यापासून मुक्त होण्यासाठी भारत सरकारने FASTag लागू केला आहे. FASTag काय आहे आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More