Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reshim Udyog: रेशीम शेतीचा पूरक व्यवसाय कसा ठरु शकतो फायदेशीर

Silk Farming: सांगली जिल्ह्यातील कैलास माळी हे दोन एकर रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आधी उसाचे उत्पन्न घेत असलेले बाबूराव माळी यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड मिळाली. त्यांच्या शेतीतील रेशीमच्या कोषांना प्रति किलो 550 ते 600 रुपये दर मिळत आहे.

Read More

Dragon Fruit: ड्रॅगन फ्रूटने केलीत स्वप्न पूर्ण, वर्षाला लाखोंचा नफा

Farming Idea: नाशिक जिल्ह्यात राहणारे चव्हाण दांपत्य गेल्या 4 वर्षापासून 3 एकर शेती मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करीत आहे. पारंपारिक शेती करुन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला असल्याचे चव्हाण दांपत्य सांगतात. गेल्या वर्षी 3 एकर मध्ये लावलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून त्यांना लाखोंचा नफा झाला.

Read More

Bamboo Farming : एकदाच करा लागवड खर्च; 30 वर्षापर्यंत घेता येईल उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर

बांबू ही दीर्घकालीन आणि सदाहरित वनस्पती आहे. याच्या लागवडीचा येणारा खर्चही कमी आहे. तसेच बांबूच्या रोपांचे जीवनमान हे 40 ते 100 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे बांबूची लागवड केल्यानंतर भविष्यात लागवडीनंतर उत्पादन सुरू झाल्यापासून( लागवडी नंतर 3 वर्षानंतर) सुमारे 30 ते 35 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

Read More

Farming Idea: पारंपरिक शेती पेक्षा जर्मन तंत्रज्ञान देते अधिक नफा, चंद्रपूरच्या शेतकऱ्याचा अभ्यासपूर्ण प्रयोग

Successful Farming: चंद्रपूरच्या मुल येथील सुमित सुरेशराव समर्थ या शेतकऱ्याने शेती करण्याची पारंपारिक पद्धत बाजुला सारुन जर्मन तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. जर्मन पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो, हे सुमित समर्थ यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Read More

Cultivation of Asafoetida : हिंगाची लागवड कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cultivation of Asafoetida : हिंग हा मसाल्याचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या अनेक समस्यांवर सुद्धा हिंग औषध म्हणून काम करते. हिंगाची लागवड भारतात दुर्मिळ मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात हिंगाची लागवड कशी करायची? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Read More

Farmers Helpline: शेतकरी अडचणीत असल्यास ‘या’ व्हाट्सॲप नंबरवर करा तक्रार, कृषी विभागाकडून होईल मदत

Farmers Helpline: शेती करत असतांना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्या नंबर व्हाट्सॲप नंबर वरून तक्रार नोंदवावी लागते.तो नंबर 9822446655 हा आहे, याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Sweet Corn Farming : स्वीट कॉर्न ठरतंय जास्तीचा नफा देणारे पीक; जाणून घ्या कशी करावी लागवड ?

Sweet Corn Farming : पावसाळा सुरू होताच प्रत्येकाला मक्याचे गरम कणीस खायची इच्छा होते. त्यामुळेच या दिवसात कणसांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. शिवाय मागणी वाढल्यामुळे कणसांना चांगला भावही मिळतो. शेतकऱ्यांसाठी मका हे चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. त्याच दृष्टीने जाणून घेऊया, स्वीट कॉर्न लागवड कशी केली जाते?

Read More

Digital Farming : डिजिटल शेती म्हणजे काय? त्यातून शेतकऱ्यांना कशी मदत होईल? जाणून घ्या

Digital Farming : भारत सरकारने देशातील कृषि क्षेत्र वाढवण्यासाठी Digital Agriculture and AI ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिजिटल शेती काय आहे आणि शेतकरी AI च्या मदतीने शेती कशी करता येऊ शकते? जाणून घेऊया

Read More

Cultivation of Guar : कमी पाण्यामध्ये गवारची लागवड कशी करू शकता? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या

Cultivation of Guar : पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली जाते. अशी अनेक पिके आहेत जी शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकतात. या पिकांचे व्यावसायिक महत्त्व जास्त असल्याने त्यांच्या किमती अधिक आहेत. गवार पीक हे देखील यातील एक आहे. गवार हे बिगर बागायत क्षेत्रातही घेता येते, त्याला पाणी कमी लागते. तर जाणून घेऊया, गवारची शेती कशी करू शकता, त्यातून किती उत्पन्न मिळवू शकता?

Read More

Agricultural production : कृषी उत्पादन वाढीसाठी सरकारने केलेल्या उपाययोजना कोणत्या? जाणून घ्या

Agricultural production : भारतात जास्तीत जास्त शेती हा व्यवसाय केला जातो. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी सुद्धा उपाय केले जातात. जाणून घेऊया कृषी उत्पादन वाढीसाठी सरकारने केलेल्या उपाययोजना कोणत्या?

Read More

Stevia Farming : शुगरच्या रुग्णांना फायदेशीर असलेल्या 'या' वनस्पतीची लागवड करून शेतकरी मिळवू शकतात लाखोंचा नफा

Stevia Farming : स्टीव्हिया साखरेपेक्षा तीनशे पट गोड आहे. मात्र, त्यात कॅलरीजचे प्रमाण शून्य आहे. म्हणूनच डॉक्टर साखरेच्या रुग्णांना स्टीव्हियापासून बनविलेले पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया, याची शेती कशी केली जाते?

Read More

Cardamom Farming : वेलची लागवड कशी केली जाते? किती उत्पन्न मिळू शकते? जाणून घ्या

Cardamom Farming : प्रत्येक शेतीचे काही न काही वैशिष्टे असते. त्याचबरोबर पीक लागवड पद्धतीदेखील वेगळीच असते. शेतकरी बांधवांनी वेलची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊया, वेलची लागवड कशी करावी?

Read More