Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Withdraw Your EPF: इमर्जन्सीत EPF काढायचा आहे? जाणून घ्या डिटेल्स

Withdraw Your EPF: पैशांची गरज कधीही भासू शकते. त्यामुळे ते मिळवायचे मार्ग उपलब्ध असणे आवश्यक आहे. तुम्ही कर्मचारी म्हणून एखाद्या कंपनीत काम करत असल्यास, तुमच्या पगारातील काही रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. अशावेळी तुम्ही तिच्यातील काही रक्कम महत्वाच्या कामासाठी काढू शकता. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

PF Withdrawal: उमंग अ‍ॅपवरून कसे काढायचे पीएफचे पैसे? जाणून घ्या

UMANG App चा वापर करून तुम्हाला अगदी सहजपणे ईपीएफओ (EPFO) संबंधित माहिती जाणून घेता येते. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करणे, तसेच तुम्हाला पीएफमधील रक्कम देखील काढण्यासाठी या अॅपवरून अर्ज दाखल करता येतो.

Read More

EPFO Website Down: आठवडाभरापासून 'ईपीएफओ'ची वेबसाईट डाऊन, नोकरदारांची कामे खोळंबली

EPFO Website Down: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची वेबसाईट मागील आठवडाभरापासून कोलमडली आहे. (EPFO Website Down) ईपीएफओ ई-पासुबकचा सर्व्हर डाऊन झाल्याने ई-पासबुक सेवा ठप्प झाली आहे.यामुळे लाखो पीएफ सभासदांची कामे खोळंबली आहेत. वेबसाईट कधी पूर्ववत होणार याबाबत ईपीएफओकडून अद्याप स्पष्ट करण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

EPFO Money Withdraw: लग्नासाठी PF मधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO Money Withdraw: तुम्हीही लग्न करणार असाल किंवा घरी लग्नकार्य असेल, तर पैशांची गरज ही भासतेच. अशावेळी PF अकाउंटमधून पैसे काढता येतात का? त्यासाठी नियम काय आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Budget 2023 TDS on EPF Withdrawal: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'पीएफ' काढताना आता कमी TDS द्यावा लागणार

TDS on EPF Withdrawal:नोकरदार वर्गासाठी यंदाच्या बजेटमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढल्यास त्यावरील टीडीएस कमी द्यावा लागणार आहे. पाच वर्षपूर्ण होण्यापूर्वी ईपीएफ काढल्यास त्यावर टीडीएस कापला जातो.

Read More

EPFO News: आता UAN नंबर नसतानाही काढता येणार PF ची रक्कम

अचानक कंपनी बंद पडल्यास अथवा ज्या नव्या कंपनीत कामाला लागलो आहे तिथे पीएफची (PF) सुविधा नसल्यास खात्यातील शिक्कल पैसे तपासणे, रक्कम काढणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा (UAN) क्रमांक नोंद करून न ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

Read More

Provident Fund : भविष्य निर्वाह निधीवरील कर लाभाचा फंडा; तुम्हाला एम्प्लॉयरच्या कपातीवर सूट मिळते का?

तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (Employee Provident Fund) माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की नियोक्ता (Employer) जो पीएफचा भाग कापतो, त्यावर करातून सूट मिळते का?

Read More

EPFO Claim Rejection : तुमचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा क्लेम फेटाळण्यात आलाय? ही बातमी वाचाच… 

अलीकडे देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे क्लेम फेटाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आणि ते ही निवृत्तीनंतर त्याची खरी गरज असताना लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. केंद्रसरकारने आता याची दखल घेतली आहे…

Read More

EPF Withdrawal Process : 'ईपीएफ'चे पैसे ऑनलाईन कसे काढावेत?

EPF Withdrawal Online : भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफसाठी पात्र कर्मचाऱ्याला वैद्यकीय खर्च, लग्न, गृहकर्जाची परतफेड, अशा काही विशिष्ट परिस्थितीत तुमच्या जमा रकमेतील काही भाग काढता येतो. यासाठी तुमचा आधार क्रमांक वैध असणे आवश्यक आहे. 'ईपीएफओ'वर ऑनलाइन प्रक्रिया ही सोपी आणि जलद आहे.

Read More