Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.

Read More

VPF Vs PPF: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ की पीपीएफ योग्य; कशावर व्याज अधिक मिळतं?

VPF Vs PPF: व्हीपीएफ योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील 12 टक्के योगदान देतो. तर कंपनीही तेवढेच योगदान देते. पण व्हीपीएफमध्ये कर्मचारी त्यापेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

Read More

Voluntary Provident Fund: पीएफबद्दल माहितीये पण VPF म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची?

Voluntary Provident Fund: नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्तींना पीएफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल बऱ्यापैकी माहिती असते. पण व्हीपीएफबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. तर आज आपण व्हीपीएफ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करतात. हे जाणून घेणार आहोत.

Read More

EPF Account Number : पीएफ अकाउंट नंबर विसरलात? कसा शोधायचा? पाहा संपूर्ण प्रक्रिया

EPF Account Number : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या खात्याचा क्रमांक विसरल्यास काय करावं, हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. कारण नोकरदार वर्गाची बचत या खात्यामार्फत होत असते. दर महिन्याला पगारातून काही हिस्सा या खात्यात जमा केला जात असतो. त्यातून पैसे काढण्यासाठी खात्याचा क्रमांक गरजेचा असतो. तो विसरल्यास काय करावं, हे पाहुया...

Read More

Retirement Savings: EPF, PPF आणि GPF मध्ये नेमका फरक काय आहे?

PPF Vs EPF Vs GPF: जर तुम्हीही सुरक्षित आणि सरकारी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर आत्ताच ईपीएफ (EPF), पीपीएफ (PPF) आणि जीपीएफ (GPF) गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती करून घ्या आणि या मधील फरक समजून घ्या.

Read More

Post Office Scheme: आयकर वाचविण्यासाठी पोस्टाच्या 'या' योजना आहेत लय भारी, बचतही होईल बक्कळ

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Read More

EPFO Alert : ईपीएफओची ‘ही’ सेवा बंद, पीएफ खातेधारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

ईपीएफओच्या संकेतस्थळावर पासबुक सुविधा कार्यान्वित नसल्यामुळे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF – Employee Provident Fund) च्या सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Read More

PF interest: ईपीएफ व्याजाचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

When will you get PF interest?: पीएफ व्याजाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर सरकार जानेवारी अखेरपर्यंत पीएफवरील व्याजाचे पैसे हस्तांतरित होऊ शकतात, नेमका तपशील पुढे वाचा.

Read More

EPF Passbook Download: प्रक्रिया, जाणून घ्या

EPF Passbook Download: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील काही भाग कापून पीएफ खात्यात (PF Account)जमा केला जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करतात. आजच्या डिजिटलायझेशनच्या (Digitalization) काळात, तुम्ही घरबसल्या सहजपणे पीएफची रक्कम सहजपणे चेक करू शकता.

Read More

EPFO Claim Rejection : तुमचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा क्लेम फेटाळण्यात आलाय? ही बातमी वाचाच… 

अलीकडे देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे क्लेम फेटाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आणि ते ही निवृत्तीनंतर त्याची खरी गरज असताना लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. केंद्रसरकारने आता याची दखल घेतली आहे…

Read More

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ किंवा पीपीएफ गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा

Read More