Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra’s Vadhavan Port: वाढवण बंदराचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला कसा फायदा होईल?

हा लेख महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या विकासाच्या आर्थिक आणि रोजगार निर्माणाच्या प्रभावावर आधारित आहे. त्यात बंदरामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कशी बळकटी मिळेल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील याचे विश्लेषण केले आहे.

Read More

Driving License आहे? ‘या’ ठिकाणी मिळेल नोकरी, पाहा डिटेल्स

अनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.

Read More

Global Job Market: ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सर्वेक्षण

The Future of Jobs Report 2023 मध्ये जगभरातील 800 पेक्षा अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कंपन्यांचे मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेलाय. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे. जाणून घ्या येत्या काळात कुठल्या क्षेत्रात रोजगार निर्मिती अधिक होणार आहे...

Read More

Jobs in India: भारतात 'या' 3 क्षेत्रात वाढतोय रोजगार, वाचा 'नोकरी.कॉम'च्या अहवालातील निरीक्षणे

Jobs in India: आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होत असताना अशी काही इतर क्षेत्रे आहेत जिथे रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत.Naukri.com च्या पाहणी अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.या लेखात जाणून घ्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या वेगाने उपलब्ध होत आहेत.

Read More

PLI Scheme: प्रोडक्शन लिंक्ड इनसेटीव्ह्ज योजनेद्वारे 3 लाख जॉब्सची निर्मिती

PLI Scheme: पीएलआय योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उत्पादन क्षेत्राला स्वयंपूर्ण म्हणजे आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे, 2020 च्या सहाव्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली होती. आता या स्कीम अंतर्गत साधारण 3 लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

Read More

Central Government: वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण होतील 4.5 कोटींचा प्रत्यक्ष रोजगार

Central Government: वस्त्रोद्योग क्षेत्रात 4.5 कोटी प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा अंदाज केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत वर्तवला.

Read More

Business Idea: फक्त 5000 रुपयांमध्ये सुरू करा 'कुल्लड' बनवण्याचा व्यवसाय

Business Idea: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पदार्थाला मूळ चव निर्माण करण्यासाठी 'कुल्लड' पुन्हा एकदा वापरात आले आहे. पुनर्वापर शक्य असल्याने व्यावसायिकांचा कुल्लड खरेदीकडे मोठा कल पाहायला मिळत आहे.

Read More

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड आणि विणकर सेवा केंद्र मुंबई येथे भरती

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध पदांच्या 20 जागा आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

Steel Authority of India Limited Job Openings: महिन्याला तब्बल 2,40,000 रुपये पगार, अर्ज करण्यासाठी आजचाच दिवस बाकी

Steel Authority of India Limited Job Openings: इच्छुक उमेदवारांनी देण्यात आलेल्या लिंकच्या(Link) माध्यमातून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आज(17 डिसेंबर 2022) आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

JOB: आज कल्याण मध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; थेट मुलाखती अन् भरती

JOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.

Read More

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती

Job Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत 596 जागा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 37 जागा आणि जालना जिल्हा रुग्णालया अंतर्गत 18 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

Read More