Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Policy: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे.

Read More

PM e-Bus Seva Scheme : देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये धावणार सरकारी ई-बस, 57,613 कोटी खर्च केले जाणार

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘ग्रीन एनर्जी’ (Green Energy) या संकल्पनेवर भर दिला होता. कमीत कमी कार्बन उत्सर्जन व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. याचाच भाग म्हणून सरकारच्या या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत.

Read More

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं आहे पण चार्जिंगचं टेन्शन? 'ही' कंपनी देशभर उभारणार 1000 स्टेशन्स!

EV Charging Station: इलेक्ट्रिक वाहन घेताना सर्वात आधी विचार केला जातो तो चार्जिंग पॉइन्ट्स किंवा स्टेशन्सचा. चार्जिंग स्टेशन जवळपास नसेल किंवा इतर कोणत्या अडचणी असतील तर आपल्या समस्येत भर पडत असते. आता हे टेन्शन दूर होणार आहे. कारण लवकरच देशभर जवळपास 1000 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read More

Aarya Commander EV: आर्या कमांडरची ई-बाइक पुढच्या महिन्यात होणार लॉन्च, एका चार्जिंगमध्ये धावणार 125 किमी!

Aarya Commander EV: इलेक्ट्रिक बाइक्समध्ये आणखी एक खेळाडू बाजारपेठेत दाखल झाला आहे. आर्या ऑटोमोबाइल्स भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्याच्या तयारीत आहे. महिनाभरात म्हणजेच जुलैमध्ये आपली बाइक लॉन्च करण्याची तयारी कंपनीनं केली आहे.

Read More

Kinetic E-Luna : सर्वसामान्यांची लुना रस्त्यावर उतरण्यास सज्ज, मात्र ईव्ही अवतारात! जाणून घ्या...

Kinetic E-Luna : सर्वसामान्यांची आवडती लुना आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यास सज्ज झालीय. मात्र यावेळी लुनाला इंधनाची गरज भासणार नाही. कारण ही लोकप्रिय आणि परवडणारी दुचाकी ईव्ही अवतारात येणार आहे. विशेष म्हणजे ई लुना ही पूर्णपणे मेक इन इंडियाअंतर्गत तयार होणारी दुचाकी असणार आहे.

Read More

Moody's report on EV: इलेक्ट्रिक वाहनांची भारत बनेल मोठी बाजारपेठ, 'मुडी'चा अहवाल

Electric Vehicles in India: जागतिक स्तरावर वाहनांच्या बाजारपेठेत भारताचा चौथा क्रमांक लागतो. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का केवळ 1% इतका आहे. भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने अगदीच सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता 2030 पर्यंत भारत जगातील महत्वाची वाहन बाजारपेठ बनू शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

Read More

E-Flying taxi: आयआयटी मद्रासच्या स्टार्टअपने बनवली, इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी, यासाठी कंपनीने उभारले 8 कोटी रुपये

E-Flying taxi: इलेक्ट्रिक टॅक्सी, हो सध्या सर्वच गाड्या इलेक्ट्रिक होत आहेत, पण ही टॅक्सी रसत्यांवर धावणारी नाही तर हवेत उडणारी आहे. हो, आयआयटी मद्रासच्या स्टार्टअप कंपनी ई-प्लेनने ई-फ्लाइंग टॅक्सी बनवली आहे. कंपनीचे सीईओ प्रांजल मेहता आणि स्टार्टअपचे सीटीओ प्रोफेसर सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी बनवण्या

Read More

Future Of fossil fuel Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या एंट्रीने पेट्रोल-डिझेल वाहने कायमची बंद होतील का?

Future Of fossil fuel Vehicle: भारतामध्येही वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण घालण्यासाठी भारत-6 नियमावली लागू केली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून भारतामध्ये EV कारचा खपही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेल वाहनांचं (Future Of fossil fuel Vehicle) काय होणार? ही वाहने खरंच पूर्णपणे बंद होतील का?

Read More

Hero Motors Investment in EV: हिरो मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल श्रेणीत स्थान बळकट करणार, 1500 कोटींची गुंतवणूक

Hero Motors Investment in EV: दुचाकी निर्मितीमधील आघाडीची कंपनी हिरो मोटर्सने इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारपेठेत स्थान बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.

Read More

Electric Vehicle: इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर मिळवा टॅक्सवर मोठी सूट!

Electric Vehicle Discount: पर्यावरणाचा समतोल राखावा व ग्राहकांनी इलेक्ट्रिक गाडी खरेदीवर भर दयावे, यासाठी सरकारने एक शक्कल लढवली आहे. थेट केंद्रीय अर्थसंकल्प 2019 नुसार, इलेक्ट्रीक वाहनांवर मोठी सूट दिली आहे. ही सूट काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Read More