Education Loan: शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यास काय परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या
शैक्षणिक कर्ज काढणे सोपे असले तरीही त्याची परतफेड करणे मात्र अवघड असते. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
शैक्षणिक कर्ज काढणे सोपे असले तरीही त्याची परतफेड करणे मात्र अवघड असते. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
Read Moreहा लेख प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेबद्दल माहिती देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सोप्या पद्धतीने अर्ज कसा करावा याची माहिती मिळते. या योजनेचा फायदा घेऊन विद्यार्थी आपल्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता करू शकतात.
Read Moreशैक्षणिक कर्ज काढताना अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. बँकाकडून कर्ज देताना छुपे शुल्क आकारले जाते व याचा फटका कर्जदाराला बसतो.
Read Moreएसबीआयकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कर्ज योजना राबवल्या जातात. बँकेद्वारे विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांपासून ते दीड कोटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते.
Read Moreहा लेख शैक्षणिक कर्जावरील कर सवलतींचा दावा कसा करावा याबद्दल माहिती देतो. त्यात योग्य दस्तऐवज, पात्रता निकष आणि कर सवलतीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती समाविष्ट आहे.
Read Moreअनेकांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु, आर्थिक परिस्थितीमध्ये हे शक्य होत नाही. अशावेळी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येतो.
Read Moreपुढील वर्षापासून एज्युकेशन लोन मिळणं सोपं होणार आहे. विविध कागदपत्रे सादर करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास RBI च्या नव्या नियमामुळे कमी होणार आहे. कर्ज मंजूर होण्यासाठी हे महत्त्वाचे कागदपत्र कोणते जाणून घ्या.
Read Moreबहुतांश पालक आपल्या पाल्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan ) काढण्याचा विचार करतात. त्यातच आता मार्केटमध्ये शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी हा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहतो. त्यामुळे आज आपण योग्य शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात..
Read Moreजैन समाजातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी Jain International Trade Organization म्हणजेच JITO ही संस्था काम करते. जैनसमुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी या संस्थेने JITO Education Loan ही योजना सुरु केली आहे.
Read MoreInterest Subsidy Education Loan: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत व्याजदर सवलत योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर सवलत दिली जाते.
Read Moreभारतामध्ये इंजिनिअरिंग, एमबीए, टेक्निकल, मेडिकल कोर्सेससाठी शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, शिक्षणासाठी लाखो रुपयांचे कर्ज बँक सहज देते का? तर नक्कीच नाही. बँक कर्ज मंजूर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पडताळून पाहते ते या लेखात पाहूया.
Read Moreमुलांच्या शिक्षणासाठी पालकांची कर्जाची गरज लक्षात घेत बँक ऑफ बडोदाने 'बडोदा विद्या' (Baroda Vidya) ही एक स्वंतत्र शैक्षणिक कर्ज (Education Loan) सुविधा सुरू केली आहे. बडोदा विद्या अंतर्गत बँकेकडून कर्जदारास नर्सरी ते पाचवी, सहावी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा तीन टप्प्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Read More