Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan Hidden Charges: उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेताय, मग बँकांच्या ‘या’ शुल्कांबाबत जाणून घ्या

Education Loan Hidden Charges: तुम्हीही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय का? साहजिकच त्यासाठी शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेण्याच्या विचारात असाल, तर अशा कर्जावर बँका काही शुल्क आकारतात. ही कोणत्या प्रकारची शुल्क असतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: शिक्षणावर खर्च करताय मग तुम्हाला मिळेल कर सवलत, कशी ते जाणून घ्या

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: अनेकजण करियरच्या दृष्टीने परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पालक शैक्षणिक कर्ज काढतात. त्यांना शैक्षणिक कर्जाची परतफेड करताना कर वजावटीचा लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80 ई मध्ये या संदर्भात कर वजावटीची तरतूद करण्यात आली आहे.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल, किती आहे व्याज दर?

Education Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?

Read More

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेताय? जाणून घ्या बँकांचा व्याजदर

तुम्ही जर स्वस्त शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँक जर शोधत असाल, तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. प्रत्येक बँकेचा शैक्षणिक कर्जावरील व्याजदर वेगवेगळा आहे. तुम्हाला परवडेल असा व्याजदर निवडून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करू शकता.

Read More

Education Loan : उच्च शिक्षणासाठी फायदेशीर ठरतं एज्युकेशन लोन!

आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.

Read More

Education Loan vs Personal Loan : वैयक्तिक कर्ज की शैक्षणिक कर्ज? परदेशात शिकण्यासाठी कोणता पर्याय आहे चांगला?

विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्जाची मदत घेतात. तथापि, त्यांच्या शिक्षणासाठी निधीची व्यवस्था करताना योग्य वित्तीय संस्था आणि तिच्या योजना- शैक्षणिक कर्ज (Education Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) याबद्दल ते गोंधळून जातात.

Read More

Education Loan: उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताय, हे मुद्दे लक्षात ठेवा कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी होईल

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेताना अनेकदा बँकांचे खेटे मारावे लागतात.विशेषत: परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेताना प्रचंड कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र काही पथ्थे पाळली तर शैक्षणिक कर्ज घेणे फारसे कठिण जाणार नाही.

Read More