Digi Yatra : मार्चपासून ‘या’ तीन विमानतळांवर पेपरलेस एन्ट्री
1 डिसेंबर 2022 रोजी डिजी यात्रा (Digi Yatra) सुविधेला लॉन्च करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. आता लवकरच आणखी तीन विमानतळांवर ही सुविधा राबवण्यात येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
1 डिसेंबर 2022 रोजी डिजी यात्रा (Digi Yatra) सुविधेला लॉन्च करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. आता लवकरच आणखी तीन विमानतळांवर ही सुविधा राबवण्यात येणार आहे.
Read MoreSBI Online Bank Account: देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाणारी SBI बँक तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. जाणून घ्या, ऑनलाइन बँक अकाऊंटची प्रोसेस.
Read Moree4m-DNPA Digital Impact Awards: डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने, डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स जाहीर केले आहेत. यात वर्षभरात सर्वाधिक वापरलेले गेलेले भारतीय सरकारच्या कोविन अॅपला पुरस्कार जाहिर झाला आहे. यासह इतर कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मना पुरस्कार मिळणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.
Read Moreयुवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती. या अंतर्गत तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हस्तकला आणि चर्मउद्योगाचे तंत्रज्ञान अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रांचे प्रशिक्षण घेता येईल.
Read MoreOnline Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.
Read MoreDigital Policy: अनेकांना सवय असते काम झाले की त्या रिसिप्ट फेकून देतात किंवा मग कुठे ठेवली याची आठवण सुद्धा राहत नाही. पण आता 2023 मध्ये विमा कंपन्या (Insurance companies) असे काहीतरी करणार आहेत, त्यानंतर पॉलिसीची ही कागदपत्रे नेहमी जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.
Read MoreDigital Insurance Policy: विमा कंपन्यांना 2023 च्या अखेरीस डॉक्युमेंट स्वरूपात असलेली सर्व जुनी विमा उत्पादने ऑनलाइन उत्पादनांमध्ये रूपांतरित करणे बंधनकारक असेल. डिसेंबर 2023 नंतर कोणतेही विमा उत्पादन कागदी स्वरूपात राहणार नाही.
Read MoreDigital technology in 2022: डिजिटल आयडेंटिटी, ई-साइन, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम (Digital identity, e-sign, vehicle location tracking system)आणि सर्व्हिस प्लस यासारख्या विविध डिजिटल सेवांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुलभ झाले आहे. ऑक्टोबरमध्ये 5G लाँच झाल्यानंतर, देशात नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचे एक नवीन युग सुरू झाले.
Read MoreWhatsApp Banking: अनेक बँकानी मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सुरू केल्या आहेत. काही बँकानी स्वतःचे app सुद्धा लाँच केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा (Bank of Maharashtra) आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याबद्दल माहित करून घेऊया.
Read MoreWhat is DigiLocker?: डिजीलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेही चेकिंग करण्यासाठी मान्य असतील अशी परवानगी ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) आणि रेल्वेने दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची हार्डकॉपी (hardcopy) सोबत ठेवणे जास्त गरजेचे नाही, माहित करून घ्या डिजीलॉकर सुविधेबद्दल.
Read MoreDigital Bank Account: टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल बँक अकाऊंट (Digital Bank Account) सोयीचे ठरते. तुमच्या सोयीनुसार बँकिंग करू शकता. कोरोनाच्या काळात निर्बंध असताना घरी बसून चांगल्या सुविधांमुळे लोक डिजिटल खाते उघडण्याकडे अधिक वळले आहेत.
Read MorePOS machine: कर वसूली आता पीओएस मशीनद्वारे( POS machine) सुद्धा केली जात आहे. यामुळे महसूल वसुलीत होणारी फसवणूक थांबणार असून, जमा झालेला महसूल थेट सरकारी तिजोरीत त्वरित जमा होणार आहे. इतकेच नव्हे तर स्लिपच्या आधारे थेट ऑनलाइन महसूल भरल्याने करदात्यांना दिलासा सुद्धा मिळतो.
Read More