Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Bank Account: ओपन करतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?

Digital Bank Account: टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल बँक अकाऊंट (Digital Bank Account) सोयीचे ठरते. तुमच्या सोयीनुसार बँकिंग करू शकता. कोरोनाच्या काळात निर्बंध असताना घरी बसून चांगल्या सुविधांमुळे लोक डिजिटल खाते उघडण्याकडे अधिक वळले आहेत.

Read More

POS machine: कर वसुलीसाठी POS मशीनचा उपयोग कसा केला जातो?

POS machine: कर वसूली आता पीओएस मशीनद्वारे( POS machine) सुद्धा केली जात आहे. यामुळे महसूल वसुलीत होणारी फसवणूक थांबणार असून, जमा झालेला महसूल थेट सरकारी तिजोरीत त्वरित जमा होणार आहे. इतकेच नव्हे तर स्लिपच्या आधारे थेट ऑनलाइन महसूल भरल्याने करदात्यांना दिलासा सुद्धा मिळतो.

Read More

Digital Satbara: जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा 7/12 खरा आहे की बोगस? जाणून घेण्यासाठी काय करावं?

Online 7/12: जमीन कोणाची आहे हे सिद्ध करण्यासाठी सातबारा हा महत्वाचा आहे. अनेक वेळा जमीन खरेदी विक्री (Buy and sell land) करतांना बोगस सातबारा वापरण्यात येतो, सातबारा बोगस (bogus 7/12) आहे का? हे चेक करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे? हे जाणून घ्या.

Read More

Khata Book App: माहित करून घ्या, दैनंदिन हिशेब ठेवणाऱ्या खाता बुक ॲपबद्दल!

Khata Book App: जर तुम्हाला दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही दुकानाचे, ऑफिसचे किंवा व्यवसायाचे हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल तर तुमच्यासाठी डिजिटल अकाउंट बुक (Digital Account Book) आहे.

Read More

Voter registration: आता वर्षातून 4 वेळा मतदार नोंदणी करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

Voter registration: वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले की, मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नवीन मतदारांना लगेच नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याने नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे आता नवीन मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत सहज नोंदवता येणार आहेत.

Read More

Chatbot 'Aadhaar Mitra' launched: UIDAI चा नवीन चॅटबॉट 'आधार मित्र' लाँच, जाणून घ्या सविस्तर

Chatbot 'Aadhaar Mitra' launched: तुमच्या आधार कार्डबाबत तुम्हाला काही तक्रार असल्यास, आता तुम्हाला त्याचे उत्तर लगेच मिळेल. आधार युजर्सच्या समस्यांवर मात करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक नवीन चॅटबॉट 'आधार मित्र' लॉन्च केला आहे. या नवीन चॅटबॉट विषयी सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

India@75 : Green and White Revolution- 'क्रांतीपर्वा'ने भारत बनला सुजलाम सुफलाम!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक डोलारा सांभाळताना भारताला कसरत वेगवेगळ्या टप्प्यावर कसरत करावी लागली. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी सरकारने अन्नधान्य उत्पादनासाठी मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी देखील करुन दाखवली. एकविसाव्या शतकात भारताने तंत्रज्ञानालाही अंगिकारले असून डिजिटल क्रांतीतून विकासाचा वेग कित्येकपटीने वाढणार आहे.

Read More