Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

Read More

Maharashtra Agricultural Insurance: राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या पीक विमा व आर्थिक सहाय्य योजना जाणून घ्या

Maharashtra Agricultural Insurance: पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना वैयक्तिक फटका तर बसतोच. पण त्याचा परिणाम एकूण धान्य उत्पादनावरही होतो. त्यात शेतकऱ्यांना पुढील पिके घेण्यासाठी आर्थिक स्थेर्य राहत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या पीक विमा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Crop Insurance Claim: पीक विम्याचा क्लेम करताना 'या' चुका टाळा

Crop Insurance Claim: पीक विमा हा सरकारचा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा उपक्रम आहे. त्यामुळे ही मदत मिळवण्यासाठी जे नियम आणि पात्रता घालून दिलेली आहे. त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती पूर्तता होत नसेल तर संबंधित शेतकऱ्याचा पीक विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे क्लेम करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.

Read More

Pune News: पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि बक्षीस मिळवा, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Read More

Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपयांत विम्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख किती? जाणून घ्या

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. यापेक्षा जास्त मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 31 जुलै ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.

Read More

PMFBY: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 जुलैपर्यंत पीक विमा घ्या, वाचा प्रिमियम दर...

PMFBY: नैसर्गिक आपत्ती, कीड इत्यादींमुळे पिकांचं प्रचंड नुकसान होतं. मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचं सुरक्षा कवच आहे. पिकांना उद्ध्वस्त करण्यापासून किमान संरक्षण या माध्यमातून मिळतं. यासाठीचा अपडेटेड प्रिमियम आणि त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ...

Read More

Crop Insurance : पीक विम्याच्या 375 कोटींच्या थकबाकीसाठी जनहित याचिका दाखल

सन 2021 च्या खरीप (kharif season) हंगामातील तब्बल 375 कोटी रुपयांच्या पीक विम्याची थकबाकी देण्यास विमा कंपनीकडून टाळाटाळ केला जात असल्याचा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील (MLA Ranajagjitsinh Patil) यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी विमा कंपनी (crop insurance company) विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका(PIL) दाखल केली आहे.

Read More

Crop Insurance: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची का आहे? त्याचे फायदे काय आहेत?

Crop Insurance: भारतातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना वरदान ठरत आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान पीक विमा योजनेतून भरून निघू शकते.

Read More

Crop Insurance Scheme in India: भारतात शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात कोणत्या योजना आहेत?

Crop Insurance Scheme in India: भारतातील लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही पीक विमा योजना राबवल्या जात आहेत.

Read More