Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Canara Bank: कॅनरा बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत होम बँकिंग सेवा! काय आहे अभियान जाणून घ्या

कॅनरा बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधा देण्यासाठी अभियान सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त शहरांमधील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा फायदा घेता येईल. मात्र, हे अभियान मर्यादित कालावधीसाठी आहे. कोणत्या सुविधा घरबसल्या घेता येतील, ते पाहा.

Read More

NRE FD Rates 2023: एनआरई खात्यावरील एफडीचे नवे व्याजदर जाणून घ्या

NRE FD Rates 2023: भारतीय लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात स्थलांतरित होतात. त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी एनआरई खात्याची (NRE Account) सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये एफडी (FD) करण्याची सुविधाही देण्यात येते. नव्या वर्षातील एफडीवरील नवीन व्याजदर जाणून घेऊयात.

Read More

MCLR Hike: कॅनरा आणि बँक ऑफ बडोदाने कर्जाचा दर वाढवला, EMI वाढणार

MCLR Hike: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर जैसे ठेवले होते.मात्र सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी कर्जाच्या दरात वाढ केली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांनी कर्जाचा व्याजदर 0.05% ने वाढवला आहे. यामुळे या दोन बँकांच्या कर्जदारांना मासिक हप्ता भरताना (EMI) जादा पैशांची तजवजी करावी लागणार आहे.

Read More

Canara Bank FD Rate Hike: ठेवीदारांसाठी खूशखबर, कॅनरा बँकेने ठेवींवरील व्याजदर वाढवला

Canara Bank FD Rate Hike: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वीच सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. ठेवींवरील सुधारित व्याजदर 5 एप्रिल 2023 पासून लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल, किती आहे व्याज दर?

Education Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?

Read More

Canara Bank Fd Interest Rate: कॅनरा बँकचे एफडीवरील व्याजदर किती? जाणून घ्या डिटेल्स

Canara Bank Fd Interest Rate: आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक फिक्स्ड डिपॉझिटची (Canara Bank Fixed Deposit) अतिशय चांगली योजना देत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेच्या विशेष 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता.

Read More

Debit Card Charges: कॅनरा बँकेने वाढवले, डेबिट कार्डच्या वापरावरील शुल्क!

Canara Bank Debit Card Service Charges: नवीन बदलांनुसार, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड वापरावरील वार्षिक शुल्कासह अनेक प्रकारच्या शुल्कांचे दर वाढवले आहेत. नेमक्या कोणत्या सेवांवर किती पैसे भरावे लागणार ते या बातमीतून समजून घ्या.

Read More

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केले 'या' बँकेचे शेअर्स, 4 महिन्यात 55 टक्क्यांची तेजी!

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेचे(Canara Bank) आणखी शेअर्स खरेदी केले असून त्यामुळे त्यांची डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत 0.59 टक्के हिस्सेदारी वाढवली आहे.

Read More

Canara Bank Hikes Transaction Limit: कॅनरा बँकेने वाढवली ATM साठी डेली लिमिट वाढवली, वाचा सविस्तर

Canara Bank Hikes Transaction Limit: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. बँकेने ATM साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्याशिवाय बँकेने डेबिट कार्डची मर्यादा आणि POS मशीनसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे.

Read More