Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Byjus: बायजूचा पाय आणखी खोलात! बंगळुरूतलं ऑफिस केलं रिकामं, कर्मचाऱ्यांच्या पीएफचाही घोळ

Byjus: आर्थिक संकटांचा सामना करत असलेली कंपनी बायजू आणखीनच अडचणीत आली आहे. मागच्या काही दिवसात कर्मचारी कपात, केंद्रीय यंत्रणांचे छापे यावरून चर्चेत असलेल्या बायजू आता आपलं बेंगळुरूतलं कार्यालय रिकामं केलं आहे. खर्चकपात करण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचचलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More

Byju’s Crisis: कोरोना काळात घराघरात पोहचलेली बायजू आर्थिक संकटात; गुंतवणुकदारांनीही साथ सोडली

सध्या बायजूवर 1.2 बिलियन डॉलरचे टर्म लोन आहे. मात्र, हे कर्ज फेडण्याची कंपनीची क्षमता नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारांनी बायजूविरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान, बायजूनेही कर्जदारांच्या अटी अवास्तव असल्याचे म्हणत उलट गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी काल (शुक्रवार) राजीनामा दिला.

Read More

Hurun India Report: खासगी क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वात जास्त, तर अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात घसरण

Hurun India Report: बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने मंगळवारी देशातील 500 खासगी कंपन्यांच्या मूल्यांकन बदलाबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी कंपनी ठरली आहे. तर अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More

Byju's Layoff: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Byju's Layoff: एडटेक कंपनी बायजूमध्ये पुन्हा नोकरकपात होत आहे. यावेळी तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना कंपनीनं घरी पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं कर्मचारी कपात केली होती. आता त्याला काही कालावधी उलटतो न उलटतो पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

BYJU's layoffs: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

BYJU's layoffs: बायजूमधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आतापर्यंत विविध टप्प्यात बायजूनं मोठी नोकरकपात केली होती. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना कमी करण्याची मालिका कायम आहे. आताही मोठी नोकरकपात बायजू करणार आहे.

Read More

Byju's Aakash IPO: बायजू-आकाश एज्युटेक कंपनी पुढील वर्षी आयपीओ आणणार!

Byju's Aakash IPO: बायजूने एप्रिल, 2021 मध्ये 7100 कोटी रुपयांमध्ये आकाश कंपनीची खरेदी केली होती. बायजूसने आकाशची मालकी मिळवल्यानंतर गेल्या 2 वर्षात बायजूच्या महसुलात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली. आता बायजू-आकाश कंपनी आयपीओ आणत आहे.

Read More

ED raided BYJU's office : 'बायजू'वर ईडीचा छापा! कंपनी म्हणते, 'ही तर नियमित चौकशी', नेमकं काय घडलं?

ED raided BYJU's office : बायजू कंपनीच्या कार्यालयावर अंमवबजावणी संचालनालयानं धाड टाकलीय. यावेळी कंपनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली आहेत. अ‍ॅडटेक स्टार्टअप असलेल्या बायजूनं विदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ईडीनं ठेवलाय. याअंतर्गत बायजू कंपनी तसंच कंपनीशी संबंधित सर्व परिवारांवर छापे टाकलेत.

Read More

Layoffs News: Byju's मध्ये पुन्हा नोकरकपात सुरू, 1,000 कर्मचाऱ्यांना केले बेदखल

Byju's Layoffs News: ऑनलाईन टिचिंग अॅप कंपनी म्हणून आपल्याला Byju आपल्याला चांगलीच परिचयाची आहे. याच Byju मध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 1,000 कर्मचाऱ्यांना Byju ने नारळ दिला आहे.

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More