Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lijjat Papad Success story : 80 रुपयांपासून सुरू झालेला बिझनेस आज 1600 कोटींवर पोहचला!

Lijjat Papad : गिरगावातील एका छोट्या जागेत अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलावर महिलांनी सुरू केलेला उद्योग आज 1600 कोटींवर पोहचला. विशेष म्हणजे या व्यवसायात सहभागी असलेल्या महिला या कंपनीच्या भागीदार आहेत.

Read More

Falguni Nayar : उद्योग विश्वाची नायिका; फाल्गुनी नायर बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस वुमन

Falguni Nayar Richest Indian Woman: नायका या फॅशन ब्रॅंडच्या IPO नंतर चर्चेत आलेल्या फाल्गुनी नायर यांच्या नावे एक नवा रेकॉर्ड स्थापन झाला आहे. फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका बनल्या आहेत. नायर यांची एकूण संपत्ती तब्बल 38,700 कोटींपर्यंत वाढली.

Read More

Business Opportunity : 25 हजारांत सुरू करा स्वत:चा व्यवसाय आणि लाखो कमवा!

Business Opportunity : केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (Khadi and Village Industries Commission-KVIC) स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि यासाठी सरकारकडून मदत सुद्धा दिली जाते.

Read More

Income Tax Return : छोट्या व्यवसायिकांनी रिटर्न कसे भरावे?

तुमचा व्यवसाय असल्यास, तुमचा आयकर रिटर्न (ITR) भरणे आणि कर अनुपालन राहण्यासाठी तुमचा कॉर्पोरेशन कर भरण्याबाबत तुम्ही जागरूक असणे आवश्यक आहे. आयटीआर फॉर्ममध्ये, तुम्हाला मागील वर्षात कमावलेल्या उत्पन्नाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामध्ये आयकर विभागाच्या पुनरावलोकनासाठी त्या उत्पन्नावर मोजलेल्या कराचा समावेश आहे.

Read More

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळू शकते?

देशातील कोणत्याही नागरिकाला नव्याने किंवा त्याचा जुना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर अभियानांतर्गत (Atmanirbhar Bharat Abhiyan) व्यवसाय कर्ज (Business Loan) उपलब्ध करून दिले जाते.

Read More

नोकरी सांभाळून करता येणारे 5 व्यवसाय

तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा कल्पक वापर करून नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता.

Read More

उद्योग आधार म्हणजे काय?

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते.

Read More

नोकरी करायची की व्यवसाय? जाणून घ्या दोन्ही बाजू!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वानाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय? नोकरी काय किंवा व्यवसाय काय यातील काहीही करायचं झालं तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.

Read More

ग्रामीण भागात कमी पैशात कोणता व्यवसाय करू शकतो?

ग्रामीणभागात नोकरीच्या संधी शहराच्या तुलनेत फार कमी असतात. नोकरी करायची झाल्यास तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणे जावे लागते. जर आपण आपल्या गावात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे जाणून तो व्यवसाय केला तर, गावाचा आणि तुमचाही फायदा होऊ शकतो.

Read More

बँकेकडून उद्योगासाठी कर्ज कसे मिळवायचे?

नोकरीच्या संधी कमी झाल्याने अनेक जण व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर भांडवलाची चिंता उभी राहते. हे भांडवल कसे आणि कुठून उभे करायचे? आज आपण व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे हे जाणून घेणार आहोत.

Read More