Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Passenger vehicle sales : भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ; ऑगस्टमध्ये गाठली सर्वोच्च पातळी

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. SIAM च्या अहवालानुसार ऑगस्ट 2022 मध्ये 3,28,376 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मात्र, यंदा त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून या वर्षभरात ऑगस्टमधील वाहन व्रिकीने उच्चांक गाठला आहे.

Read More

RPM Meter: कारमध्ये असणाऱ्या आरपीएम मीटरचं नेमकं काम काय? नवीन ड्रायव्हर्सना कशी होते मदत?

RPM Meter: तुम्ही जर नवी कार घेतली असेल आणि त्यातल्या तांत्रिक बाबींविषयी तुम्हाला सविस्तर माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये आरपीएम मीटर पाहिलं असेल. हे मीटर तुमच्या वाहनाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचं यंत्रच म्हणावं लागेल.

Read More

Investment in Maharashtra : राज्यात 40000 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता; 1 लाख 20 हजार रोजगारांची निर्मिती होणार

राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या गुंतवणुकीचे प्रकल्प हे प्रामुख्याने पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागात होणार आहेत. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूकही 40 हजार कोटी रुपये इतकी असले. या प्रकल्पांची निर्मिती झाल्यास राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Read More

McLarenची नवीन हायब्रीड स्पोर्ट्स कार Artura लाँच, स्पीड आणि किंमत जाणून घ्या

McLaren Launches Artura: भारतातील ऑटो सेक्टर दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. त्यामुळे अनेक मोठ-मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत त्यांच्या आलिशान कार लॉन्च करत आहेत. प्रसिद्ध McLaren ऑटोमोटिव्ह कंपनीने भारतात Hybrid स्पोर्ट्स कार Artura लाँच केली आहे.

Read More

India First Apple Store Mumbai : मुंबईतलं पहिलं ॲपल स्टोअर दिसायला कसं आहे?

India First Apple Store Mumbai : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आज सकाळी 11 वाजता Apple चे सीइओ टीम कूक यांच्या हस्ते ॲपल स्टोअरचं उद्घाटन झाले. तर दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला ॲपलचे स्वत:चे रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. हे स्टोअर्स आतुन-बाहेरुन कसे दिसत असेल? हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता आहे. चला तर मग जाणून घेऊया या ॲपल स्टोअर्स बाबत अधिक माहिती.

Read More

Divgi Torqtranfer IPO : शेअर बाजारात 1 मार्च रोजी होईल या IPO'ची एंट्री, टाटा महिंद्रा यांची कंपनीत मोठी गुंतवणूक

इनिशीयल पब्लिक ऑफर म्हणजेच आयपीओ'त (IPO) गुंतवणुक करण्यासाठी विचार करत असाल एक आनंदाची बातमी आहे. ऑटो कंपोनंट निर्माती कंपनी दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टिम्सचा (Divgi Torqtranfer Systeams) आयपीओ 1 मार्च रोजी लाँच होणार आहे. देशात टाटा व महिंद्रा यांसारख्या दिग्गज कार कंपन्या यात गुंतवणुकदार आहेत. शेअर मार्केटमधील अनेक गुंतवणुकदारांची या आयपीओकडे नजर असणार आहे. या बहुचर्चित आयपीओ बद्दल जाणून घेऊया

Read More

Economic Survey 2023 : ईव्ही उद्योग 5 कोटी रोजगार निर्माण करेल

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

New Cars in January 2023 : जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होत आहेत ‘या’ 5 कार

जानेवारी 2023 मध्ये (cars are being launched in January 2023) होणाऱ्या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्या नवीन कार लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्या कारबद्दल सांगणार आहोत ज्या जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतात.

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Plan to Buy Used Car: 'या' गोष्टी लक्षात घ्या, Used Car खरेदी करणे सोपे जाईल

Plan to Buy Used Card: नवी कोरी कार घेण्याअगोदर सेकंड हॅण्ड कार घेण्याकडे नव्या ग्राहकांचा कल असतो. तुम्ही कार डिलरकडून किंवा तुमच्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड कार खरेदी करु शकता. मात्र ती खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More