Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदली कशाप्रकारे होते? जाणून घ्या नियम अन् पैशांचा व्यवहार

आयपीएल लिलावाआधी खेळाडूंच्या अदलाबदलीची प्रक्रिया पार पडली. ट्रेड विंडोमध्ये हार्दिक पांड्या गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. तब्बल 15 कोटी रुपये खर्चून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले आहे.

Read More

E Auction : केंद्र सरकारने 1.66 लाख टन गहू आणि 0.17 लाख टन तांदळाची खुल्या बाजारात केली विक्री

अन्नधान्याचा 11 वा ई-लिलाव नुकताच 06 सप्टेंबर रोजी पार पडला. या लिलावामध्ये सरकारने देशभरातील 500 गोदामातून तब्बल 2 लाख मेट्रिक टन गहू विक्री केला. तसेच 337 गोदामातून 4.89 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध केला होता. त्यापैकी 1.66 लाख मेट्रिक टन गहू आणि 0.17 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्री करण्यात आली आहे.

Read More

FM Radio E-Auction : 284 शहरात 808 एफएम रेडिओ स्टेशनसाठी सरकार करणार ऑनलाइन लिलाव

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नवीन खासगी एफएम स्टेशनचे ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहेत. यामध्ये देशभरातील 288 शहरांमध्ये एकूण 808 एफएम स्टेशन सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read More

Cadbury old chocolate: कशी दिसते 121 वर्षे जुनी कॅडबरी चॉकलेट? आता होतोय लिलाव, काय खास?

Cadbury old chocolate: चॉकलेट ही एक अशी वस्तू आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसंच सर्व वयोगटातल्यांना आवडते. आता याच चॉकलेटबद्दल एक रंजक अशी गोष्ट व्हायरल होत आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 121 वर्षे जुने कॅडबरी चॉकलेट लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.

Read More

Property auction : 7 कंपन्यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव; गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी SEBI ची कारवाई

सेबीकडून करण्यात येणाऱ्या या मालमत्तांच्या लिलावामध्ये इन्फोकेअर इन्फ्रा, भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड, जीएसएचपी रियलटेक लिमिटेड, जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड आणि न्यूलँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. या सात कंपन्यांनी नियमांचे पालन न करता गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले होते.

Read More

Wheat & Rice E-Auction : किंमत नियंत्रणासाठी FCI करणार गहू आणि तांदळाचा ई-लिलाव

देशातील गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India- FCI) 12 जुलै रोजी ई-लिलाव करणार आहे. ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीत, FCI देशभरातील 482 डेपोमधून 4.29 लाख टन गहू आणि 254 डेपोमधून 3.95 लाख टन तांदळाचा लिलाव करेल.

Read More

Discount on Property: सवलतीच्या दरात खरेदी करता येईल महागडी प्रॉपर्टी, तेही थेट बॅंकेकडून! जाणून घ्या लगेच

लिलावात मालमत्तेची खरेदी केल्याने खरेदीदारांची बचत होऊ शकते.तसेच गुंतवणुकीची ही एक संधीं म्हणून देखील गुंतवणुकदार याचा फायदा घेऊ शकतात. लिलावात मालमत्ता खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाऊन घेऊया सवलतीच्या दरात कशी खरेदी करता येईल महागडी प्रॉपर्टी, तेही थेट बॅंकेकडून...

Read More

WPL Auction 2023: 10 मुद्यांमध्ये समजून घ्या महिला आयपीएलचा लिलाव

WPL Auction 2023: नुकताच महिला प्रीमियर लीगचा (WPL) लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio Convention Center, Mumbai) मोठ्या दिमाखात पाड पडला.या लिलावानंतर अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडले. या लिलावात एकूण किती खेळाडूंची खरेदी करण्यात आली? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली लागली? या प्रश्नांची उत्तरं सोप्या पद्धतीने समजून घ्या.

Read More

Fish Auction : ‘या’ माशाची किंमत आहे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Fish Auction : ‘या’ देशात माशांचा पारंपरिक लिलाव दर वर्षी पहिल्या आठवड्यात भरतो. आणि त्यामध्ये देशभरातले खवय्ये तसंच मोठे मोठे हॉटेल मालक सहभागी होतात. यंदा ट्युना माशाला सगळ्यात जास्त किंमत मिळाली ती म्हणजे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Read More