Adani Group च्या 'या' 3 कंपन्यांसाठी 10% चं लोअर सर्किट
हिंडेनबर्ग रिसर्च पुढे आल्यानंतर Adani Group च्या शेअर्समध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
हिंडेनबर्ग रिसर्च पुढे आल्यानंतर Adani Group च्या शेअर्समध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय आहे.
Read MoreHindenburg Report on Adani : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहाचं नुकसान झालं. त्या खालोखाल नुकसान झालंय ते LIC चं. दोन दिवसांत LIC ने 18,000 कोटी रुपये गमावलेत. ही पडझड कधी थांबणार बघूया…
Read Moreगेल्या 2 दिवसात इतके मोठे कॅपिटल कमी झाल्यानंतर आता Adani Group समोर आणखी एक आव्हान उभे राहिलेय. ते आव्हान का आहे ते समजून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreहिंडेनबर्ग अहवालाचे प्रकरण अदानी समूहासाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे. असे वृत्त आहे की, भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड (सेबी) समूहाच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंटची चौकशी करणार आहे. या दोन्ही कंपन्या मे 2022 मध्ये स्वित्झर्लंडच्या होलसिमकडून अदानी यांनी विकत घेतल्या होत्या. यामध्ये वापरण्यात आलेल्या ऑफशोर स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) चौकशी होऊ शकते. यामध्ये 17 ऑफशोर एसपीव्हीचा समावेश होता.
Read MoreAdani Enterprises FPO : Hindenburg Report चा परिणाम या FPO वर दिसून येत आहे. फॉलो ऑन ऑफरच्या पहिल्याच दिवशी फक्त 1% गुंतवणूक पहायला मिळाली. तर किरकोळ गुंतवणूदारांच्या श्रेणीतही 2% इतकाच प्रतिसाद मिळाला
Read MoreSensex Closing Bell: शुक्रवारच्या व्यापार सत्रानंतर सेन्सेक्स 874 अंकांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 287 अंकांच्या घसरणीसह 17604 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी 1286 अंकांच्या घसरणीसह 40361 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
Read Moreहिंडेनबर्गच्या अहवालाचा सलग दुसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषण केले गेले. अदानी समूहाचे सर्व दहा समभाग लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले. घसरणीचा सर्वाधिक परिणाम अदानी टोटल गॅसच्या शेअर्सवर झाला. अदानी समूहाकडून कायदेशीर कार्यवाहीचाही इशारा देण्यात आला आहे.
Read MoreHindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचे गंभीर आरोप करत हिंडेनबर्ग या वित्तविषयक संशोधन संस्थेनं खळबळ उडवून दिली आहे. अदानी समुहाने आरोप फेटाळले आहेत. आणि कायदेशीर कारवाईची शक्यता तपासून पाहायला सुरूवात केली आहे. पण, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाचे शेअर जोरदार कोसळले आहेत.
Read MoreSensex Opening Bell: शुक्रवारी शेअर बाजार उघडताच देशांतर्गत शेअर बाजार कोसळलाच पण गुंतवणूकदारांच्या नजरा प्रामुख्याने अदानी शेअर्सच्या ग्रुपवर होत्या. आज अदानींच्या FPO चा पहिला दिवस होता.
Read MoreAdani Enterprises FPO: Hindenberg Report मुळे आधीच हा FPO गाजतो. आणि त्यातच आज तो बाजारात आला असताना शेअर बाजारात मोठी पडझड होतेय. अशावेळी FPO मध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. आधी FPO विषयी माहिती जाणून घेऊया
Read Moreगौतम अदानी ग्रुप आशियातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक बनवत आहेत. यासाठी त्यांनी दोन कंपन्यांशी करार केले आहेत. 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाबाबत अधिक जाणून घ्या.
Read MoreAdani Group: भारतात अदानी ग्रुप मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अदानी ग्रुप आणि रिलायन्स यांच्यात विविध क्षेत्रात निकोपाची स्पर्धा होताना दिसत आहे.अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आणखी विस्ताराचे संकेत दिले आहेत.
Read More