Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar link EPF via Umang : उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ खात्याशी कसं लिंक करणार आधार कार्ड?

Aadhaar link via Umang app : ईपीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आता सोपं होणार आहे. ईपीएफ ही एक सरकारतर्फे चालवली जाणारी बचत योजना आहे. तर आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. कोणत्याही सरकारी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असं हे कार्ड आहे. तर आपल्या ईपीएफ खात्याची सर्व माहिती ठेवणारं अ‍ॅप म्हणजे उमंग अ‍ॅप.

Read More

Airtel Payments Bank : आधार आधारित व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं आणलं 'फेस ऑथेंटिकेशन'

Airtel Payments Bank : एअरटेल पेमेंट्स बँकेनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. ज्या व्यवहारांना आधार कार्डची आवश्यकता आहे, अशा व्यवहारांसाठी एअरटेलनं फेस ऑथेंटिकेशनची सिस्टम आणलीय. एअरटेल पेमेंट्स बँक ही चार बँकांपैकी एक आहे, ज्यामार्फत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी (AePS) फेस ऑथेंटिकेशन ऑफर केलं जातं.

Read More

Aadhaar for corporate filings : कॉर्पोरेट फायलिंगसाठी सरकार करणार आधार अनिवार्य

Aadhaar for corporate filings : कॉर्पोरेट फायलिंगसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सरकारनं यासंबंधीचा निर्णय घेतलाय. सुरक्षितता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. कॉर्पोरेट जगताशी संबंधित प्रत्येक बाबतीत आधार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.

Read More

Aadhaar PPF linking : पीपीएफ-आधार लिंक आता अनिवार्य, अंतिम मुदत काय?

Aadhaar PPF linking : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातं बंद होण्याआधी ते तुम्हाला आधारशी (Aadhaar) जोडावं लागणार आहे. त्यासाठीची मुदतही सरकारनं ठरवून दिलीय. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं खातं बंदही होऊ शकतं.

Read More

Small Savings Schemes : आता लहान मुलांसाठीही आधार सक्तीचं, काय आहेत नवे सरकारी नियम?

लहान बचत योजना आधार प्रमाणीकरण नियम 2023 : लहान बचत योजना आणि आधार कार्डाच्या संदर्भात सरकारनं एक निर्णय घेतलाय. नवी नियमावली जाहीर केलीय. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या नव्या नियमांनुसार विविध बचत योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा असणार आहे. विशेषत: सरकारपुरस्कृत योजनांना आधार अनिवार्य असणार आहे.

Read More

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : योजनांचा लाभ घ्यायचाय? मग आधार आणि पॅन हवंच!

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड तसंच पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 31 मार्च 2023ला अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Read More

What is ULPIN?: युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) म्हणजे काय?

What is ULPIN?: केंद्र सरकारने अलीकडेच 10 राज्यांमध्ये युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) योजना सुरू केली आहे. ही प्रणाली देशात सर्वत्र लागू केली गेली आहे. लँड बँक विकसित करण्यासाठी ULPIN मदत करेल.

Read More

मास्क आधार म्हणजे काय? ते डाऊनलोड कसे करायचे?

आपल्या आधार कार्डचा (Aadhaar card) दुरुपयोग होऊ नये म्हणून वापरा मास्क आधार (Masked Aadhaar). मास्क आधारवर दिसणार आधार क्रमांकाचे फक्त 4 आकडे

Read More

पॅन कार्ड (Pan Card) म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व किती

PAN card म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर यालाच मराठीत कायमस्वरूपी खाते क्रमांक असे देखील म्हणतात. प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. सरकारी कामासाठी पॅन कार्ड व्यतिरिक्त कोणतेही जास्त पुरावे द्यावे लागत नाहीत.

Read More